व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रोटरी सिटीकडून भुशी धरण दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचविणारे डॉ. सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार । Talegaon Dabhade

रूग्ण आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून रोटरी सिटीने काम करावे - डॉ. शशिकांत पवार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 18, 2024
in लोकल
Rotary City Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा म्हणून रोटरी सिटीने काम करावं असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉ शशिकांत पवार यांनी देवदूत व जीवदया पुरस्कार समारंभ प्रसंगी काढले. ज्येष्ठ डॉ दत्तात्रय गोपाळघरे यांना देवदूत तर लोणावळा येथील भूशी डॅम येथे एका मुलीचा प्राण वाचवणारे तळेगाव शहरातील डॉ सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार प्रदान करण्यात आला. तळेगाव स्टेशन येथील रीक्रेशन हॉल मध्ये अतिशय दिमागदार अशा सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

तळेगाव शहरांमध्ये कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट असे कार्य करणारे कोरोना योद्धा म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला असे ज्येष्ठ डॉ दत्तात्रय गोपाळघरे यांना त्यांच्या सामाजिक जाणीव मधून कार्य करत असलेल्या डॉक्टरी पेशासाठी देवदूत या रोटरी सिटीच्या महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र,मावळी पगडी, शाल,सन्मानचिन्ह,तुळशी वृंदावन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच डॉ सचिन विटनोर यांना शाल, सन्मानचिन्ह व तुळशी वृंदावन देऊन त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी सिटी मध्ये काम करणाऱ्या डॉ गणपत जाधव डॉ धनश्री काळे व डॉ सौरभ मेहता यांचा सुद्धा विशेष सन्मान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉक्टर गोपाळघरे सर यांनी रोटरी सिटीने मला हा पुरस्कार देऊन समाजामध्ये काम करण्यासाठी आणखीन बळ दिले आहे. तसेच रोटरी क्लब आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहे रक्तदान शिबिर असेल नेत्ररोग तपासणी,मोफत नेत्र बिंदू शस्त्रक्रिया असेल पोलिओ संपूर्ण देशातून पोलिओचे मुक्ती असेल यासाठी रोटरीचं नाव आवर्जून घेतलं जातं असे उद्गार डॉ गोपाळघरे यांनी काढले.

डॉ सचिन विटनोर यांनी मला दिलेल्या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी आणखीन वाढली असल्याचे उद्गार काढून रोटरी क्लब सिटीला धन्यवाद दिले. रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी यापूर्वी दिलेल्या सर्व देवदूत पुरस्कारांचा उल्लेख करून रोटरी क्लब आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव कार्य करेल असे प्रतिपादन केले.

मानपत्राचे वाचन माजी अध्यक्ष AG रो दीपक फल्ले यांनी केले. याप्रसंगी डॉ निलेश नारखेडे,डॉ श्रीपाद टिळे,डॉ जया ठाकूर,सुनिता गीते,राहुल पारगे एडवोकेट बालाजी गायकवाड डॉ बडे,नयना आभळे,एस एस बारकर खो-खो कबड्डी कोच कोल्हापूर विभाग यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रसंगी डॉ श्रीकांत जातेगावकर,डॉ अमित कुलकर्णी,डॉ सोनवणे,डॉ सोनवणे मॅडम,डॉ कामत,रोटरी सिटीचे चार्टर्ड प्रेसिडेंट विलास काळोखे,श्री गडसिग साहेब,दादा उरे,सेक्रेटरी सुरेश दाभाडे, वोकेशनल डायरेक्टर निखिल महापात्रा,सुरेश धोत्रे,शरयू देवळे,अनघा कुलकर्णी,नितीन शहा,राकेश ओसवाल,विनोद राठोड,रितेश फाकटकर हे उपस्थित होते.

Novel NIBR Ads

कार्यक्रमाचे नियोजन राकेश गरुड,प्रदीप मुंगसे,संतोष परदेशी,प्रदीप टेकावडे,बसपा भंडारी,प्रसाद पदिर,रामनाथ कलवडे,संजय चव्हाण,दिनेश चीखले यांनी केले. प्रकल्प प्रमुख डॉ सौरभ मेहता यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले रो भगवान शिंदे यांनी आभार मानले सूत्रसंचालन डॉक्टर धनश्री काळे व रो प्रशांत ताये यांनी केले.

अधिक वाचा –
– ग्रामीण भागात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News
– महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान
– तळेगावची वैष्णवी मखर बनली सीए, बारावीपासूनचे स्वप्न केले साकार । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयषोघात रंगला पालखी सोहळा

Next Post

आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ashadhi Ekadashi Dehugaon

आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.