व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सांगलीच्या दिव्यांग मुलीने सर केला नागफणी सुळका ; काजल कांबळे हिच्या साहसाचे होतंय कौतूक । Lonavala News

सह्याद्रीच्या डोंगर रांगातील चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जाणारा लोणावळा जवळील 300 फुटी नागफणी सुळका सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे हिने सर केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 16, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Kajal Kamble a disabled girl from Sangli climbed Nagphani Mountain in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सह्याद्रीच्या डोंगर रांगातील चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जाणारा लोणावळा जवळील 300 फुटी नागफणी सुळका सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे हिने सर केला आहे. तिने आपले हे यश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केले आहे.

लोणावळ्याजवळील कुरवंडे (ता. मावळ) गावाजवळ हा नागफणी सुळका आहे. गावापासून तिने आपल्या मोहिमेची सुरूवात केली. एक-दीड तासांच्या पायपिटीनंतर नागफणी सुळक्याच्या माथ्यावर पोहोचली. 300 फुटी सरळसोट कठीण रॅपलिंग, ओव्हरहँगचा अवघड टप्पा, मनात धडकी भरवणारे सुळक्याचे रूप, 600 फूट ट्रॅव्हर्स याचा साहस अनुभवणे हा ट्रेकचा महत्त्वाचा भाग होता.

एप्रिल महिन्यातील रखरखत्या उन्हात काजलने हा सुळका सर केला. तिच्या पथकामध्ये चेतन शिंदे, राजश्री चौधरी, विनोद महाले, अभय पाटील, संजय सूर्या आदी 25 गिर्यारोहकांचा समावेश होता. काजलने यापूर्वीही वजीर सुळका, हिरकणी कडा, मोरोशीचा भैरवगड, डांग्या सुळका, संडे वन सुळका, मलंग गड, लिंगाणा सुळका, भैरवकडासारखे असे कठीण सुळके सर केले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा । Pune News

Next Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती तळेगाव दाभाडे शाखेच्या अध्यक्षपदी निरंजन जहागीरदार यांची निवड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Niranjan Jahagirdar elected as President of All India Consumer Panchayat Samiti Talegaon Dabhade

अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती तळेगाव दाभाडे शाखेच्या अध्यक्षपदी निरंजन जहागीरदार यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.