व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आता सोडणार नाही रे मौका, रवि आप्पाचा वादा पक्का – गीत लॉन्च करत विधानसभा लढविण्याचा निर्धार

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र भेगडे यांच्या स्नेह मेळाव्यास मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 7, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Ravindra Bhegde friendship gathering Maval Vidhansabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी कुंडमळा, इंदोरी येथे कौटुंबिक, नातेवाईक, आप्तेष्ट मित्र परिवार यांचा स्नेहभोजन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला रविंद्र भेगडे यांच्या नातेवाईक आणि आप्तेष्ट यांनी जोरदार उपस्थिती लावत, रविंद्र भेगडे यांना आपला सक्रीय पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.

Novel NIBR Ads

भेगडे परिवाराचा कौटुंबिक विस्तार मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गोतावळ्याचा निश्चितच फायदा होणार आहे. या स्नेहमेळाव्याला संबोधित करताना रविंद्र भेगडे म्हणाले, “इतकं प्रेम करणारी हे स्नेहीजण स्व. दिगंबरदादा आणि माझ्या परिवारातील जेष्ठ मंडळींमुळे माझ्याशी जोडली गेली आहेत. ते कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होत राहीले म्हणुन इतका गोतावळा माझ्यासोबत उभा आहे. स्व. दादांची पुण्याई माझ्या पाठीमागं उभी आहे ही जाणीव बळकट झाली. आपल्या सर्वांच्या सोबतीने आपण माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निष्ठेने लढा देईल.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– युनेस्कोच्या पथकाची लोहगड किल्ल्याला भेट, स्थानिक ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी साधला संवाद । Lohgad Fort
– वंदन दुर्गांना । पोरक्या कुटुंबाला सावरण्यासाठी ती बनली वाहक, ‘पीएमपी’च्या आदर्श ‘कंडक्टर’ आरतीताई । Aarti Shinde
– महाराष्ट्रात 3 ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार ; शिंदे सरकारचा निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

‘मातोश्री’वरून ठाकरे कुटुंबाकडून एकवीरा देवीसाठी साडी-चोळीची ओटी । Ekvira Devi

Next Post

अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Selection of Dr Padmaveer Thorat as Group A Medical Officer

अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी 'गट अ' पदी निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.