व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या मावळमधील पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार विक्रम देशमुखांना निवदेन; तहसीलदारांनी दिले ‘हे’ आश्वासन

मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देताना शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 21, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
shivsena-maval-taluka

Photo Courtesy : Ashish Thombare


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध नागरी समस्यांबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना शुक्रवारी (दिनांक 21 जुलै) निवेदन दिले. यावेळी तहसीलदारांनी सर्व प्रश्न व समस्यांबाबत आढावा घेऊन संबंधित नागरी समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देताना शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Letter To Maval Tehsildar Vikram Deshmukh By Party Workers Of Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party )

शिवसेना (उ.बा.ठा.) मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, मा उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटीका शैला खंडागळे, तालुका संघटीका अनिता गोणते, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक अमित कुंभार, तालुका सल्लागार रमेश जाधव, तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मा उपतालुकाप्रमुख बबनराव पाटोळे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भोते, सल्लागार मारूती खोले, समन्वयक अनिल भालेराव, समन्वयक काळु हुलावळे, विभाग प्रमुख राम सावंत, विभाग संघटक उमेश गावडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, समन्वयक जयवंत दळवी जेडी, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, अवजड वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने;

युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, अधिकारी विशाल विभागप्रमुख उमेश दहिभाते, तळेगाव शहर महिला आघाडीच्या रुपाली आहेर, निर्मला साठे, अंजली शिर्के, आशालता चोरघे, कविता गालफाडे, शशिकला परंडवाल, विभाग प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, सतिश गरूड, पोपट राक्षे, सुरेश गुप्ता, शोभीनाथ भोईर, संतोष ढोरे, शंकर दळवी, सुधीर दहिभाते, किशोर शिर्के, बाळासाहेब शिंदे, शाखाप्रमुख रूपेश आंबेकर, शाखाप्रमुख नितीन म्हसकर, शंकर वाजे, कमलेश गाढवे,‌ सागर वारुळे, मावळ तालुका शिवसेना – युवासेना – महिला आघाडी – वाहतूक सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील जाधववाडी धरण इथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प
– ‘या वर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही’, कार्यकर्त्यांनाही आवाहन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला निर्णय


Previous Post

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळमधील प्रशासन अलर्ट, तहसीलदारांकडून तालुक्यातील दरडप्रवण गावांची पाहणी

Next Post

राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंढेंची दीड महिन्यात बदली, पुण्यातही मोठा बदल, वाचा सर्वकाही एका क्लिकवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maharshtra-Mantralay

राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंढेंची दीड महिन्यात बदली, पुण्यातही मोठा बदल, वाचा सर्वकाही एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.