व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील विविध प्रभागांमधील प्रलंबित विकासकामांसाठी खासदार बारणेंना निवेदन । Lonavala News

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 20, 2025
in लोकल, शहर
Letter to MP Shrirang Barne for pending development works in various wards of Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील प्रभाग निहाय विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, युवा सेना लोणावळा शहर अधिकारी विवेक भांगरे, सल्लागार पराग राणे, उपविभाग प्रमुख नरेश घोलप, समन्वयक नंदू कडू उपस्थित होते.

Novel NIBR Ads

यामध्ये प्रामुख्याने नांगरगाव, रामनगर, खंडाळा या ठिकाणी व्यायाम शाळा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच खंडाळा बाजारपेठ तलावाजवळ व लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर बस थांबा बांधण्यात यावा, कैलास नगर व डोंगरगाव ग्रामपंचायत येथील डोंगरगाव वाडी या ठिकाणी समाज मंदिर बांधण्यात यावे, ठोंबरे वाडी ते कुरवंडे या रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावेत, खंडाळा व रामनगर भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे अशा विविध कामांसाठी निधीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था ; पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री शाळा
– आता कोणत्याही कार्यक्रमावेळी ड्रोन वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक, अन्यथा थेट तुरुंगवास । Pune News
– “कलाकाराला वय असते, परंतु कलेला वय नसते, ती चिरंजीव असते” – आमदार सुनिल शेळके


dainik maval jahirat

Previous Post

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून वडिलांसह मुलांना मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल, कान्हे येथील प्रकार । Vadgaon Maval

Next Post

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकू हल्ला, लोणावळा येथील धक्कादायक प्रकार । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकू हल्ला, लोणावळा येथील धक्कादायक प्रकार । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.