व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! पाण्याचा प्रवाह वाढला, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भुशी धरण बंद, पर्यटकांचा हिरमोड । Lonavala Bhushi Dam Updates

लोणावळा शहर परिसरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असून ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Lonavala Bhushi Dam Rain Updates

Photo Courtesy : Team Dainik Maval


Lonavala Bhushi Dam Rain Updates : लोणावळा शहर परिसरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असून ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे. आधीच ओव्हरफ्लो झालेले भुशी धरण पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणखीन ओव्हरफ्लो झाले असून धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत आहे. ही परिस्थिती पर्यटकांसाठी उचित नसून त्यात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव भुशी धरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पाण्याचा आणि पावसाचा जोर ओसरेपर्यंत भुशी धरण पर्यटकांसाठी बंद असणार आहे, सोबत लोणावळा शहर परिसरात आणि डोंगराळ भागात पावसाचा जोर वाढला असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी पर्यटन करून नये, सोबत डोंगरालगत धबधब्याखाली उभे राहू नये, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. लोणावळ्यात शनिवारी (दि. 13) यंदाच्या हंगामातील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासात लोणावळा शहर परिसरात 216 मी.मी. पाऊस झाला आहे. ( Lonavala Bhushi Dam Rainfall Update Bhushi Dam closed for tourists )

अधिक वाचा –
– ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ; लोणावळा शहराजवळील घटना । Lonavala Crime News
– मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग
– मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस, 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 4 टक्क्यांनी वाढ, नागरिकांना सावधानतेचा इशारा

Next Post

चमकदार कामगिरीबद्दल इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेला अनेक पुरस्कार । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inner Wheel Club of Talegaon Dabhade

चमकदार कामगिरीबद्दल इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेला अनेक पुरस्कार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.