व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हजारो बौद्ध उपासकांच्या उपस्थितीत कार्ला लेणी इथे ‘महाबुद्ध वंदना’ संपन्न । बुद्धपौर्णिमा 2023

शुक्रवारी (दिनांक 5 मे 2023) रोजी हजारो उपासकांच्या उपस्थितीत ही बुद्ध वंदना पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maha-Buddha-Vandana

Photo Courtesy : Samadhan Sonavane


सालाबादप्रमाणे यंदाही वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा तसेच भगवान गौतम बुध्दांची 2567 वी जयंती निमित्त कार्ला बुद्ध लेणी इथे महाबुद्धवंदना आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारी (दिनांक 5 मे 2023) रोजी हजारो उपासकांच्या उपस्थितीत ही बुद्ध वंदना पार पडली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नागरिकांत बौद्ध धम्माचा व बौद्ध लेण्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा महाबुद्धवंदना कार्यक्रमात सुमारे 5 हजार उपासकांनी हजेरी लावली होती. अनेक बौद्ध उपासक, उपासिका, सर्व बौद्ध धार्मिक संघटना, सामाजिक व राजकीय संघटना तसेच सर्व लेणी संवर्धक यांनी यावेळी सहभाग घेतला. ( Maha Buddha Vandana Performed At Karla Buddha Caves In Presence Of Thousands Of Buddhist Worshipers Buddhapurnima 2023 )

कार्ला बुद्ध लेणी येथे भन्ते नागघोष महाथेरो, भन्ते हर्षवर्धन शाक्य, भन्ते धम्मानंद व भन्ते धर्मप्रकाश व 30 श्रामनेर यांचा संघ उपस्थित होते. कार्ला लेणी येथील मैदानामध्ये आदरणीय भिक्खू संघाच्या वतीने त्रिसरण, पंचशील, बुद्ध वंदना, महामंगल सुत्त आणि आशीर्वाद गाथांचे सामूहिक पठण करण्यात आले. भन्ते नागघोश यांच्याद्वारे धम्मदेसना देण्यात आली व भगवान बुद्धांनी दिलेल्या विश्वशांतीचा व करुणेचा संदेश देण्यात आला. बुद्ध वंदनेसाठी सुमारे पाच हजार बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी उपस्थिती दर्शवली.

हेही वाचा – चलो पवनानगर..! पवना धरणग्रस्तांचा 9 मे रोजी काले कॉलनी ते पवनाधरण बंधाऱ्यापर्यंत भव्य मोर्चा

लेणीच्या पायथ्याशी वेहेरगाव येथील स्थानिक सम्राट अशोक तरुण मंडळ तसेच कान्हे मावळ विहार व सम्यक सांस्कृतिक संघ मुंबई यांच्या वतीने उपस्थितांना पाणी वाटप करण्यात आले. तसेच संपर्क बालग्राम व बुद्धिस्ट बिजनेस कम्युनिटी यांच्यातर्फे रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली होती. महाबुद्धवंदना कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा व सर्व लेणी संवर्धक, सर्व धार्मिक संघटना, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे विशेष सहकार्य लाभले.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! अखेर शरद पवारांची माघार, पक्षाध्यक्षपदी कायम राहणार, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
– ‘यापुढे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जड वाहने, पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नका’ – खासदार बारणे


Previous Post

“…संघटनेत कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक”, वाचा शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Next Post

वराळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी शिंदे बिनविरोध, आमदार शेळकेंकडून अभिनंदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Varale-Village-Maval-Taluka

वराळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी शिंदे बिनविरोध, आमदार शेळकेंकडून अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.