व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ

पुरवणी मागण्यांसंदर्भात बोलत असताना मावळ तालुक्याचे विधानसभेचे आमदार सुनिल शेळके हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 22, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, व्हिडिओ, शहर
MLA-Sunil-Shelke

MLA Sunil Shelke


नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान पुरवणी मागण्यांसंदर्भात बोलत असताना मावळ तालुक्याचे विधानसभेचे आमदार सुनिल शेळके हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

निधी देणार नसाल तर तसं जाहीर सांगा, मी तुमचा जाहीर सत्कार करतो. पण खोटं राजकारण करू नका, दिशाभुल करून मते मागायला येऊ नका अशी आक्रमक भूमिका आमदार सुनिल शेळके यांनी सभागृहात मांडली. आमदार सुनिल शेळके यांनी विधिमंडळ अधिवेशनात बोलताना किमान महाविकास आघाडीने दिलेला निधी आम्हाला द्या, अशी मागणी केली. ( Maharashtra Legislature Winter Session Nagpur Maval MLA Sunil Shelke Aggressive speech For Various Demands Of Constituency )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आमदार शेळकेंनी मांडलेले मुद्दे…

मावळ तालुक्यातील मंजूर असलेल्या विकासकामांना निधी देण्यास शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने आमदार शेळके यांनी आक्रमक होऊन सरकारचे लक्ष वेधले. आमदार शेळके म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने मावळ तालुक्यातील श्री एकविरा देवी देवस्थान विकासासाठी 90 कोटी, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी 85 कोटी, तसेच वडगाव मावळ येथील प्रशासकीय इमारत, कान्हे व लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालय, विविध पुलांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. अन्यथा परंतु, या मेहरबान सरकारने मावळ तालुक्यावर मोठी मेहरबानी दाखवली आणि या विकासकामांना स्थगिती दिली. पुरवणी मागणीत एकही रुपयांचा निधी मावळसाठी दिला नाही, त्यामुळे किमान आमच्या सरकारने मंजूर केलेला निधी तरी द्या, देणारच नसाल तर तसं जाहीर सांगा, मी तुमचा जाहीर सत्कार करतो असेही स्पष्ट केले.

तसेच, विधिमंडळाचे प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या दिवंगत आमदार दिगंबर भेगडे यांनी कुंडमळा रस्ता व पुलाच्या कामासाठी निधीची केलेली मागणी तरी पूर्ण करा अशीही मागणी शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली.

अधिक वाचा –

– नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पवना कॅम्पिंग चालक-मालक यांची बैठक, नियम पाळण्याची ताकीद
– भीषण अपघात! खोपोलीजवळ एक्सप्रेस वेवर अनियंत्रित ट्रकची दोन कारला धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

https://youtube.com/shorts/HT–UXZQJIo?feature=share


dainik maval jahirat

Previous Post

नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पवना कॅम्पिंग चालक-मालक यांची बैठक, नियम पाळण्याची ताकीद

Next Post

मोठी बातमी! जैन समाजाच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकार झुकले, श्री सम्मेद शिखर स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा कायम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shree-Sammed-Shikharji-Pilgrimage

मोठी बातमी! जैन समाजाच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकार झुकले, श्री सम्मेद शिखर स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.