व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तहसील कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मावळ तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 12, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
mahatma-phule-jayanti

Photo Courtesy : Sudesh Girame


आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या आणि करोडो स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची पहाट घेऊन येणाऱ्या महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मावळ तहसिल मध्ये (मंगळवार, 11एप्रिल) अभिवादन करण्यात आले. ( Mahatma Jyotirao Phule birth anniversary celebrated at Vadgaon Maval Tehsil Office )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मावळ तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मावळ तालुका माळी समाजोन्नती मंडळांचे माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, व्याख्याता स्नेहल बाळसराफ, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सुदेश गिरमे, बाळासाहेब बोरावके, संजय लोणकर, योगेश माळी, रविंद्र विधाटे, रोहीत गिरमे, मयुर झोडगे, मुकुंदा माळी, आनंदा आल्हाट, एकनाथ भुजबळ, अभिजित गदादे, रामचंद्र जगताप, स्वप्निल शेवकर, ओम बोरावके आदी उपस्थित होते.

जोतिबा फुले यांचा जन्म साताऱ्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी झाला होता. महात्मा फुले हे भारतीय समाज सुधारकांच्या पहिल्या पिढीतील सुधारक होते. महात्मा फुलेंनी 1848 ला पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करुन मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. फक्त स्त्रीयांच्या शिक्षणापुरतेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य मर्यादित नव्हते, तर फुले दाम्पत्याने विविध क्षेत्रात सुधारणेचा पाया घातला होता.

अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
– पोहण्याचा मोह जीवावर बेतला! कामशेतजवळ इंद्रायणी नदीत बुडून दापोडीतील तरुणाचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! कामशेतजवळ इंद्रायणी नदीत बुडून दापोडीतील तरुणाचा मृत्यू

Next Post

वाचन वेड संस्था आणि अभंग प्रतिष्ठानकडून मावळ तालुक्यातील 40 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Distribution-Of-Books

वाचन वेड संस्था आणि अभंग प्रतिष्ठानकडून मावळ तालुक्यातील 40 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.