व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 21, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पोस्टर फाडल्याच्या रागातून जमावाकडून एकाला बेदम मारहाण, धामणे गावातील प्रकार । Maval Crime

धामणे गावात 18 एप्रिल 2025 रोजी पहाटे दोनच्या सुमारास पोस्टर फाडल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका व्यक्तीस शिवीगाळ करत जबर मारहाण केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2025
in लोकल, ग्रामीण
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : धामणे गावात 18 एप्रिल 2025 रोजी पहाटे दोनच्या सुमारास पोस्टर फाडल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका व्यक्तीस शिवीगाळ करत जबर मारहाण केली. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • संदीप गोरक्षनाथ गराडे (वय 46, व्यवसायिक, रा. धामणे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हे अविनाश गराडे, सुनील गराडे व रोहिदास गराडे यांच्यासह जेवणासाठी मरीमाता मंदिराजवळ जात असताना रस्त्यात त्यांच्या विरोधातील लावलेले पोस्टर फाडले. यावेळी ते काहीतरी ओरडल्यामुळे परिसरातील पाटील हरिभाऊ गराडे, सौमेश पाटील गराडे आणि महेश नारायण गराडे (सर्व रा. धामणे) हे तिघे संतप्त झाले.

या रागातून तिघांनी संदीप गराडे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी आरोपी सौमेश पाटील गराडे याने दांडक्याने त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर मारहाण करून गंभीर जखम केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बेंद्रे करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळके, सहकारमहर्षी दाभाडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद माळवाडी शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
– मावळातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावावेत ; तहसीलदारांना निवेदन
– लोणावळ्यातील श्रोत्यांसाठी व्याख्यानांची पर्वणी ; 21 एप्रिलपासून शहरात वसंत व्याख्यानमालेचे आयोजन । Lonavala News


dainik maval ads may 2025

Previous Post

‘पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार…पश्चिम बंगाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी’, वडगावमध्ये निषेध मोर्चा । Vadgaon Maval

Next Post

फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Paneer

फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke complaint regarding PMRDA irregularities Review meeting held by Anna Bansode

‘पीएमआरडीए’कडून नियमबाह्यपणे पूर्णत्वाचे दाखले…आमदार शेळकेंच्या तक्रारीनंतर विधानसभा उपाध्यक्षांकडून आढावा बैठक

June 21, 2025
Sahitya Akademi Award

मराठी साहित्यातील लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंत यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

June 21, 2025
Interstate criminals arrested in Lonavala house burglary investigation property worth Rs 30 lakh seized

लोणावळ्यातील घरफोडीच्या तपासात आंतरराज्यीय गुन्हेगारांस अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ४ जण अटकेत । Lonavala Crime

June 21, 2025
Lonavala-Gramin-Police

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

June 20, 2025
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

June 20, 2025
Crime

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

June 20, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.