व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील सर्व शासकीय व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक लावावेत ; तहसीलदारांना निवेदन

पुण्यातील रुग्णालयामध्ये घडलेला प्रकार मावळ तालुक्यात घडू नये याकरता प्रशासनाकडून तसेच रुग्णालय व्यवस्थापनाकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 19, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Shiv Sena UBT submits statement to Tehsildar Maval regarding government and charitable hospitals

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यामधील सर्व शासकीय व धर्मदाय रुग्णालयांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची व सवलतींची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुण्यातील रुग्णालयामध्ये घडलेला प्रकार मावळ तालुक्यात घडू नये याकरता प्रशासनाकडून तसेच रुग्णालय व्यवस्थापनाकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

  • महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना याची माहिती व त्याचे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती असणारे फलक तसेच रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी सांगितले. तसेच या योजनांमध्ये लाभार्थी यांना लाभ देताना कोणत्याही प्रकारची अफरातफर व भ्रष्टाचार होणार नाही याची देखील काळजी प्रशासनाने घ्यावी व सर्वसामान्य नागरिकांना व रुग्णांना शासनाच्या आरोग्यविषयक सवलतींचा फायदा मिळवून द्यावा असे यावेळी सांगण्यात आले.

मावळ तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांबाबत अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्राप्त आहेत, त्या अनुषंगाने सर्व रेशमी दुकानदारकांना तहसीलदार कार्यालयाकडून सूचना देण्यात याव्यात व योग्य दिवस वेळ ठरवून त्याप्रमाणे रेशनिंग वाटप सर्व कार्डधारकांना करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये व तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी अनेक वेळा गैरहजर असतात शासकीय कामे असल्याचे कारण सांगत कार्यालयामध्ये तलाठी सर्कल हे येत नाहीत त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे याबाबत देखील योग्य आदेश पारित करत अधिकारी कोणत्या दिवशी कार्यालयामध्ये हजर असणार याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी ठोंबरे व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन शिवसैनिकांच्या वतीने मावळ तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort


Previous Post

मौजे शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News

Next Post

चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण ; हे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Devendra Fadnavis dedicates Krantiveer Chapekar Memorial in Chinchwad

चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण ; हे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.