व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मावळ विधानसभेत आज महायुतीचा मेळावा; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना समजणार प्रचाराची दिशा

मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ विधानसभेतील महायुतीच्या प्रमुख घटक पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सोमवारी (दि. 15 एप्रिल) वडगाव मावळ येथे पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 16, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Taluka Mahayuti

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ विधानसभेतील महायुतीच्या प्रमुख घटक पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सोमवारी (दि. 15 एप्रिल) वडगाव मावळ येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी लोकसभेला एकत्रितरित्या सामोरे जाण्याचा आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर आज, मंगळवारी (दि. 16 एप्रिल) मावळ विधानसभेतील महायुतीचा पहिला मेळावा पार पडणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभेतील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचे तिकीट जाहीर होईपर्यंत महायुतीतीलच घटक पक्षांनी त्यांना विरोध केला होता. घटक पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या विरोधात असल्याचे दिसले. परंतू बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील संबंधित नेत्यांचा विरोध मावळला. तर पदाधिकारी देखील थंड झाले. त्यानंतर सोमवारी प्रथमच महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत आजच्या मेळाव्याची घोषणा करण्यात आली होती. ( Maval Lok Sabha Constituency Mahayuti Meeting at Naigaon Kamshet for Campaign of Candidate Shrirang Barane )

भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आरपीआय (A), एसआरपी, मनसे आणि इतर घटक पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा हा मेळावा होत आहे. आज मंगळवार, दिनांक 16 एप्रिल रोजी सायं साडेपाच वाजता कामशेत जवळील नायगाव येथील हिरकणी लाॅन्स येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला तालुक्यातील महायुतीतील घटकपक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थिती लावतील, असा अंदाज आहे.

अधिक वाचा –
– घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणाऱ्या भाजपाने दिलेत सर्वाधिक घराणेशाहीतले उमेदवार, इतर पक्षांची काय स्थिती? – वाचा विशेष बातमी
– Maval Lok Sabha : श्रीरंग बारणे यांना मोठा धक्का! महायुतीतील प्रमुख घटक पक्षाला खिंडार, ठाकरेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
– ‘मावळ लोकसभेच्या विकासासाठी ‘मशाल’ चिन्ह लक्षात‌ ठेवा’, संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


Previous Post

मोठी बातमी! महापारेषणची टॉवर लाईनची वीजवाहिनी तुटली, 45 गावांतील सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित । Pune News

Next Post

मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण मोकाशी यांची नियुक्ती । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Taluka Congress Party

मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण मोकाशी यांची नियुक्ती । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.