व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेत महायुतीत खदखद, त्यामुळे थेट दिल्लीतून आलंय पथक ? पाहा काय झालं या पथकाचं… । Maval Lok Sabha

'मावळ लोकसभेत महायुतीतील घटक पक्षांत नाराजी आहे. शिवसेनेचे उमेदवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पदाधिकारी - कार्यकर्ते यांचा पाठींबा नाही.'

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 5, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
narendra-modi-amit-shah

File Image


मावळ लोकसभेत महायुतीतील घटक पक्षांत नाराजी आहे. शिवसेनेचे उमेदवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांचा पाठींबा नाही, याची चर्चा सतत होत असते. त्यामुळे थेट दिल्लीतून भाजपाचे सहा जणांचे पथक आले असून ते मावळ लोकसभेत लक्ष ठेवत आहे, तसेच मावळच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवत आहे, अशी चर्चा मागील आठवड्याभरापासून होत होती. परंतू आता ही चर्चा म्हणजे अफवा असल्याचे समजत आहे. याचे कारण महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांकडून दिल्लीतून भाजपाचे सहा जणांचे पथक आल्याचे सांगण्यात आले होते. परंतू, प्रत्यक्षात असे कोणतेही पथक आले नसल्याचे भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय पथक ही आता अफवा असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे महायुतीच्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांना प्रचारात उतरण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे दिसून आलं. ( Maval Lok Sabha Constituency Mutual opposition in Mahayuti Central BJP Sent Team )

शंकर जगताप म्हणाले की, ‘केंद्राचे कोणते पथक येणार असेल तर राज्याला कळविले जाते. राज्याकडून जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना कळविले जाते. मावळमध्ये असे कोणतेही पथक आले नाही. याबाबत मी श्रीरंग बारणे यांना विचारेन. महायुतीचे पदाधिकारी एकजुटीने प्रचार करत आहेत. असे कोणतेही पथक आले नाही.’ तसेच, ‘प्रत्येक पक्ष मते मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मित्रपक्ष शिवसेनेचे वरिष्ठ नेते शहरात येत आहेत. प्रचाराची माहिती घेत आहेत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारणे यांचे काम करत आहेत,’ असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

अधिक वाचा –
– म्हाळूंगे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात गावठी दारूसह 2 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त । Pune Crime
– पुणे जिल्ह्यात भरारी पथकाद्वारे अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे, गावठी दारूचे रसायन आणि मुद्देमाल जप्त । Pune News
– मोठी बातमी! ‘पाणी जपून वापरा, पाणी आल्यावर साठा करून ठेवा’, लोणावळा नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

टिळा झाल्यावर होणाऱ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने तरूणीची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval Crime

Next Post

गोविंदा आला.. गोविंदा आला.. पण ज्यांच्यासाठी आला त्यांचे नावच विसरला ! ‘आदरणीय’ बोलून विषय संपवला । Maval Lok Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
govinda forgot name of candidate shrirang barne

गोविंदा आला.. गोविंदा आला.. पण ज्यांच्यासाठी आला त्यांचे नावच विसरला ! 'आदरणीय' बोलून विषय संपवला । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.