व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुवर्णकन्या सेजल मोईकर हिचा सन्मान ; इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून 51 हजारांचा धनादेश । Talegaon News

सेजल हिने दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत 76 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 16, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Sejal Moikar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याची सुवर्णकन्या सेजल मोईकर हिचा सन्मान करण्यात आला आहे. सेजल हिने दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत 76 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत मावळ तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

सुदवडी सारख्या छोट्याशा गावातील आणि शेतकरी कुटुंबातील सेजल मोईकर हिने मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. सेजल मोईकर ही इंद्रायणी जीमची खेळाडू आणि इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला स्पर्धेसाठी इंद्रायणी प्रशिक्षक नितीन म्हाळसकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांचे मार्गदर्शन लाभले.

सेजल मोईकरला आशियाई स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान देखील मिळाला आहे. याबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सेजलला इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश देत सन्मानित केले. तसेच उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा –
– गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे
– बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

विसर्जन मिरवणूकीनंतर तळेगाव शहरात ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला प्रारंभ । Talegaon Dabhade

Next Post

आवाहन ! अवजड वाहन चालकांनी मुंबई – पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, वाचा काय आहे सुचना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Traffic-Jam-on-Mumbai-Pune-Expressway

आवाहन ! अवजड वाहन चालकांनी मुंबई - पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, वाचा काय आहे सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.