व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसचा ‘एल्गार’! आमदार रवींद्र धंगेकरांचा मावळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘कानमंत्र’

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 9, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Maval-Taluka-Congress

Photo Courtesy : Team Dainik Maval


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि. 8 नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे इथे ही बैठक पार पडली. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी सचिन सावंत यांसह काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रामदास काकडे, चंद्रकांत सातकर, यशवंत मोहोळ, राजेश वाघोलेंसह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुका काँग्रेस पक्षाची आगामी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांसंदर्भात आढावा बैठक प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, पुणे शहर कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कैलास कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पैलवान चंद्रकांत सातकर, काँग्रेसचे नेते उद्योजक रामदास काकडे, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतराव मोहोळ, शहराध्यक्ष – लोणावळा, देहूरोड, देहू, तळेगाव, वडगाव, कामशेत उपस्थित होते. तसेच महिला युवक आणि तालुका काँग्रेसचे सर्व सेलचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठकीला उपस्थिती होती. ( Maval Taluka Congress Committee review meeting In Presence of MLA Ravindra Dhangekar Sachin Sawant )

अधिक वाचा –
– पाणी योजनांसाठी जागा उपलब्ध होत नसलेल्या 13 गावांतील गावकऱ्यांना आमदार सुनिल शेळकेंचे जाहीर आवाहन, वाचा
– ‘पवना नदी प्रदूषणला महापालिका अधिकारी जबाबदार; कारवाई करा, अन्यथा जनहित याचिका’ – खासदार श्रीरंग बारणे
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी पुन्हा ब्लॉक, कुठे आणि किती वाजता असणार ब्लॉक, लगेच वाचा


Previous Post

आमदार सुनिल शेळकेंना कलाकार चाहत्याकडून भन्नाट गिफ्ट; भेट पाहून ‘आण्णा’ही भावूक

Next Post

वसुबारस : दिवाळीचा पहिला सण असलेल्या वसुबारसचे महत्व काय? वसुबारस कशी साजरी करतात? जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vasubaras

वसुबारस : दिवाळीचा पहिला सण असलेल्या वसुबारसचे महत्व काय? वसुबारस कशी साजरी करतात? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.