मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या बला’त्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबीयांना न्याय द्यावा, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत वास्तवात कुटुंबीयांना द्यावी, यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात आवाज उठवला. ( Maval Taluka Kothurne Rape Case CM Eknath Shinde Should Help Victim Families Ajit Pawar Demand In Assembly Winter Session )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दिशा चुकली, आयुष्याची गती खुंटली! बोरघाटात विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकचा भीषण अपघात; 1 ठार, 2 गंभीर
– अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून 25 हजारांचे बक्षीस; संस्थेच्या कार्याचे तोंडभरून कौतूक