व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आरोपींना फाशी द्या, पीडित कुटुंबाला न्याय द्या ! मावळातील तिहेरी हत्याकांडाचा मुस्लीम समाजाकडून निषेध, प्रशासनाला निवेदन

गुन्ह्यातील क्रौर्य पाहता नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील मुस्लीम समाजाने देखील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याबाबत पोलिस आयुक्त आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 23, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Maval Taluka Triple Massacre

Photo Courtesy : Team Dainik Maval


विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा गर्भपातादरम्यान झालेला मृत्यू, त्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकणे आणि सोबत तिच्या दोन जिवंत मुलांना देखील नदीत फेकल्याची संतापजनक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या तिहेरी हत्याकांडाने मावळसह संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. तरीही गुन्ह्यातील क्रौर्य पाहता नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील मुस्लीम समाजाने देखील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याबाबत पोलिस आयुक्त आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या वडिलांनी सोमवारी (दि.22) फिर्याद दिली. या घटनेत 25 वर्षीय विवाहित मुस्लीम महिला, 5 वर्ष आणि 2 वर्षांची तिची मुले यांची हत्या झाली आहे. याप्रकरणी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर, रविकांत गायकवाड, गर्भपात करणारी एजंट महिला, कळंबोलीमधील संबंधित डॉक्टर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक केली आहे. तसेच सध्या पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन हे इंद्रायणी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचे काम करत आहेत. ( Maval Taluka Triple Massacre hang accused demand by Muslim community )

दरम्यान या घटनेचा मावळ तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड तसेच मावळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून तीव्र निषेध करण्यात आला. तपास यंत्रणेत कोणाचाही हस्तक्षेप न करता आरोपींना फाशीची शिक्षा देऊन सदर कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष अयुबभाई शिकीलकर, ऍड रियाज तांबोळी, पीडित मुलीचे वडील गुलाम कादर, शहानुर मुलानी, नदीम शेख, मुनीर बेग, सुलेमान कुरेशी, रियाज शेख, साजिद भाई शेख, सोहेल शिकीलकर, मन्सूर शहा, एजाज शिकीलकर, नदीम शेख नालबंद, शहादत सय्यद उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पवना धरण 50 टक्के भरले ! मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी । Pavana Dam Rain Updates
– मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांकडून एक मागणी मान्य
– मावळात तिहेरी हत्याकांड ! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले


Previous Post

ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तळेगाव शहर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade

Next Post

हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
action against 48 tourists in Lonavla

हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.