व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा निवडणूक निकाल : पहिल्या पाच फेरीत सुनिल शेळकेंची आश्वासक आघाडी, पाहा किती मते मिळाली

मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या तळेगाव येथे सुरु आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 23, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Constituency Election Result 2024 Counting Update Sunil Shelke leads

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या तळेगाव येथे सुरु आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून आता एकूण पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ( Maval Vidhan Sabha Constituency Election Result 2024 Counting Update Sunil Shelke leads )

पाच फेऱ्यांअंती महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांनी २५,३४६ मतांची आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. परंतू अद्याप २४ फेऱ्या बाकी असल्याने निवडणुकीचे चित्र केव्हाही बदलू शकेल असे बोलले जात आहे. सध्या मात्र शेळके यांची आघाडी असल्याचेच दिसत आहे.

पाच फेऱ्यानंतर सुनिल शेळके यांच्याकडे एकूण २५,३४६ मतांची आघाडी आहे. तर पाचही फेऱ्यात मिळून शेळकेंना एकूण ३९,६८४ मतदान झाले आहे, तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना इतके १४,३३८ मतदान झाले आहे. मतांचा फरक हा अधिक नसल्याने पुढील काही फेऱ्यात चित्र बदलू शकते असे जाणकार सांगत आहेत, तर शेळके समर्थक मात्र हे लीड कायम राहणार असेच सांगत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, वाचा अधिक
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha


Previous Post

Maval Vidhan Sabha Vote Counting । मावळ विधानसभा निवडणूक निकाल Live : मतमोजणी पूर्ण, महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विजयी

Next Post

Maval Vidhan Sabha Election Result : मावळ विधानसभेची निवडणूक रंगतदार अवस्थेत, पाहा काय आहे लेटेस्ट अपडेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Constituency Election Result 2024 Counting Latest Updates

Maval Vidhan Sabha Election Result : मावळ विधानसभेची निवडणूक रंगतदार अवस्थेत, पाहा काय आहे लेटेस्ट अपडेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.