व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval Vidhan Sabha Vote Counting । मावळ विधानसभा निवडणूक निकाल Live : मतमोजणी पूर्ण, महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विजयी

मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकूण 29 फेऱ्यांमध्ये मावळ विधानसभेची मतमोजणी होणार असून तळेगाव येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 23, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Constituency Election Result 2024 Counting Live Update

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण 29 फेऱ्यांमध्ये मावळ विधानसभेची मतमोजणी संपन्न झाली असून तळेगाव येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडली आहे. प्रथमतः पोस्टल मतमोजणीने मतमोजणीची सुरुवात झाली आहे. त्यानंतर सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या. 29 व्या फेरीनंतर सुनिल शेळके यांना 1 लाख 91 हजार 255 मते, तर बापूसाहेब भेगडे यांना 82 हजार 690 मते मिळाली आहे. ( Maval Vidhan Sabha Constituency Election Result 2024 Counting Live Update )

मावळ विधानसभा मतदारसंघ मतमोजणी निकाल – प्रत्येक फेरीचे अपडेट

पहिली फेरी
– सुनिल शेळके – 5399
– बापूसाहेब भेगडे – 2108

दुसरी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6037
– ⁠बापू भेगडे – 2565
दुसऱ्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 6799 मतांची आघाडी

तिसरी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 5602
– ⁠बापू भेगडे – 2395
तिसऱ्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 9970 मतांची आघाडी

चौथी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7579
– ⁠बापू भेगडे – 2603
चौथ्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 14,946 मतांची आघाडी

पाचवी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7181
– ⁠बापू भेगडे – 2434
पाचव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 19693 मतांची आघाडी

सहावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7886
– ⁠बापू भेगडे – 2229
सहाव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 25346 मतांची आघाडी

सातवी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7112
– ⁠बापू भेगडे – 2662
सातव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 28,800 मतांची आघाडी

आठवी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6819
– ⁠बापू भेगडे – 2635
आठव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 33,984 मतांची आघाडी

नववी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6783
– ⁠बापू भेगडे – 2592
नवव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 38,175 मतांची आघाडी

नववी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6876
– ⁠बापू भेगडे – 2271
दहाव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 42,780 मतांची आघाडी

अकरावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 8175
– ⁠बापू भेगडे – 2264
अकराव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 48,691 मतांची आघाडी

बारावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7754
– ⁠बापू भेगडे – 3152
बाराव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 52,993 मतांची आघाडी

तेरावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6963
– ⁠बापू भेगडे – 2247
तेराव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 56,694 मतांची आघाडी

चौदावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6713
– ⁠बापू भेगडे – 3088
चौदावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 60,634 मतांची आघाडी

पंधरावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7645
– ⁠बापू भेगडे – 3848
पंधराव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 64,331 मतांची आघाडी

सोळावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7103
– ⁠बापू भेगडे – 3181
सोळाव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 68,253 मतांची आघाडी

सतरावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7378
– ⁠बापू भेगडे – 2795
सतराव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 72,836 मतांची आघाडी

अठरावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6286
– ⁠बापू भेगडे – 2818
अठराव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 76,304 मतांची आघाडी

एकोणवीसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6293
– ⁠बापू भेगडे – 2694
एकोणीसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 79,903 मतांची आघाडी

विसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6762
– ⁠बापू भेगडे – 3391
विसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 83,174 मतांची आघाडी

एकविसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 5547
– ⁠बापू भेगडे – 3700
एकविसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 85,021 मतांची आघाडी

बावीसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6349
– ⁠बापू भेगडे – 2784
बावीसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 88,586 मतांची आघाडी

तेविसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 5947
– ⁠बापू भेगडे – 3048
तेविसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 91,485 मतांची आघाडी

चोविसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके –
– ⁠बापू भेगडे –
तेविसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 95,014 मतांची आघाडी

पंचविसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6186
– ⁠बापू भेगडे – 2920
पंचविसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 98,274 मतांची आघाडी

सव्विसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7613
– ⁠बापू भेगडे – 3132
सव्विसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 1,00,861 मतांची आघाडी

सत्तविसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 6022
– ⁠बापू भेगडे – 3916
सत्तविसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 1,02,937 मतांची आघाडी

अठ्ठाविसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7168
– ⁠बापू भेगडे – 3976
अठ्ठावीसाव्या फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 1,06,159 मतांची आघाडी

एकोणतीसावी फेरी
– ⁠सुनिल शेळके – 7050
– ⁠बापू भेगडे – 2644
एकोणतीसावी फेरीनंतर सुनिल शेळकेंकडे 1,08,565 मतांची आघाडी

एकूण मतदान
सुनिल शेळके – 1 लाख 91 हजार 255
बापू भेगडे – 82 हजार 690

महत्वाचे – दैनिक मावळवर आपण मावळ मतदारसंघातील प्रत्येक फेरीचे निकाल अपडेट देत असून लेटेस्ट अपडेट्ससाठी पेज सतत रिफ्रेश करत राहा.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, वाचा अधिक
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha


Previous Post

मावळचा ‘नवा कारभारी’ ठरणार, भैरवनाथांचा आशीर्वाद कुणाला मिळणार? मावळ मतदारसंघात आज मतमोजणी, वाचा अधिक

Next Post

मावळ विधानसभा निवडणूक निकाल : पहिल्या पाच फेरीत सुनिल शेळकेंची आश्वासक आघाडी, पाहा किती मते मिळाली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Constituency Election Result 2024 Counting Update Sunil Shelke leads

मावळ विधानसभा निवडणूक निकाल : पहिल्या पाच फेरीत सुनिल शेळकेंची आश्वासक आघाडी, पाहा किती मते मिळाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.