व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव कातवीकरांच्या आरोग्य सेवेसाठी मोरया प्रतिष्ठानची रुग्णवाहिका अहोरात्र धावणार… । Vadgaon Maval

वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानातील पदाधिकारी आणि सभासदांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 18, 2024
in लोकल, शहर
Ambulance-Inauguration

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानातील पदाधिकारी आणि सभासदांसाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे आणि वडगाव कातवीतील सहकारी हितचिंतक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरया प्रतिष्ठानमार्फत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

आमदार सुनिल शेळके, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून शहरात विविध जनहितार्थ योजना तसेच उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून “मोरया जनआरोग्य मदत कक्षा” मार्फत वैद्यकीय क्षेत्रात अजून एक पाऊल पुढे टाकत “मदत नव्हे कर्तव्य” अंतर्गत वडगाव कातवीतील नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे अनावरण करण्यात आले. (Morya Pratishthan Vadgaon Maval New Ambulance Inauguration)

“हे गाव माझं आहे आणि मी त्याचं काही देणं लागतो” या भावनेने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी वडगाव नगरपंचायत हद्दीत विविध समाजोपयोगी लोकहितासाठी योगदान उभे केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात अन् त्यांचे आरोग्य निरोगी व सदृढ रहावे. या दूरदृष्टीने अतिशय अल्पदरात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘कोणालाही काही अडचण भासल्यास या रूग्णवाहिका गाडीवर संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहे,’ असे आवाहन माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले.

अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, ‘या’ लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना वनकोठडी, मावळमधील एका आरोपीचा समावेश । Pune News
– बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award


Previous Post

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ उत्साहात; वन्यजीव रक्षक निलेश गराडे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार । Talegaon Dabhade

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व, तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी केली एक लाखाची मदत । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barane

खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व, तरुणाला किडनी ट्रान्सफरसाठी केली एक लाखाची मदत । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.