व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणेंकडून पवन मावळ दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण; सोमाटणेत बारणेंचा नागरी सत्कार

'मावळवासियांना कोणत्याही सोयी-सुविधांची कमतरता भासणार नाही, यासाठी विविध भागांमध्ये अनेक विकासकामे हाती घेतली आहेत', असे बारणे यावेळी म्हणाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 5, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
shrirang-barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


खासदार स्थानिक विकास निधी आणि 2515, 3054, सामाजिक न्याय, जिल्हा नियोजन मधून आलेल्या निधीमधून पवन मावळमधील विविध ठिकाणी केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मावळवासियांना कोणत्याही सोयी-सुविधांची कमतरता भासणार नाही, यासाठी विविध भागांमध्ये अनेक विकासकामे हाती घेतली आहेत’ असे बारणे यावेळी म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवन मावळ दौऱ्यादरम्यान, लोकसभेत पीठासीन अधिकारी म्हणून बसण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल बारणे यांचा सोमाटणे येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शरद हुलावळे, राजेंद्र खांडभोर, राजेंद्र तरस, सुनील हगवणे, स्वाती गायकवाड, नितीन मुऱ्हे, निशा सावंत, किरण येवले, पल्लवी सावंत, रोहिणी गोपाळे, विशाल राक्षे, रवी विधाटे, उमेश आगळे, अर्चना वाघोले, माजी सरपंच राजेश मुऱ्हे, रामभाऊ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. ( MP Shrirang Barne performed Bhumi Poojan Of various development works in Pavan maval area )

सोमाटणे येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते एकूण 52 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात गोरक्षनगर रस्ता 12 लाख, शिक्षण सोसायटी रस्ता 10 लाख, पुनर्वसन रस्ता 10 लाख, समता नगर बंदिस्त गटार 10 लाख, चौकात हायमास्ट बसविणे 10 लाख आदी कामांचा समावेश आहे. शिवाय 30 लाखांची प्रस्तावित कामे आहेत.

“कोणतीही कार्यकर्ता माझ्याकडे आल्यावर मी त्याचे काम पाहतो पक्ष नाही. त्यामुळे, मतदार संघात चांगली विकास कामे करू शकलो आणि यापुढेही करीत राहील.” – खासदार श्रीरंग बारणे.

अधिक वाचा –
– वडगाव – सांगवी जोडरस्त्यावरील धोकादायक वळणावर संरक्षक लोखंडी कठडे बसवण्याचे काम पूर्ण । Vadgaon Maval
– पुणे जिल्ह्याचा नवा विक्रम! चालू वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप, पाहा आकडेवारी । Pune News
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मनोज जरांगे पाटील यांना आता 24 तास सुरक्षा, शस्त्रधारी पोलीस तैनात । Manoj Jarange Patil


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील महाविकासआघाडीच्या नेत्यांचा वडगावातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला विरोध; गण निहाय अभियान राबवण्याची मागणी

Next Post

छत्रपती शिवरायांना मुजरा अन् जरांगे पाटलांना धन्यवाद! मावळातील युवकाने दिलेल्या जगावेगळ्या शुभेच्छांची राज्यभर चर्चा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-Reservation

छत्रपती शिवरायांना मुजरा अन् जरांगे पाटलांना धन्यवाद! मावळातील युवकाने दिलेल्या जगावेगळ्या शुभेच्छांची राज्यभर चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.