पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेली वंदे भारत एक्सप्रेस आज वडगांव मावळ रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर फुलांच्या वर्षावात तिचे स्वागत करण्यात आले. वडगाव बार असोशियनचे मा अध्यक्ष ऍड. राजेंद्र गाडे, वडगाव भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे, काँग्रेसचे मावळ तालुका संपर्क प्रमुख राजु शिंदे, सिद्धार्थ झरेकर, सुनिल म्हाळसकर आदी यावेळी उपस्थित होते. ( Mumbai Solapur Vande Bharat Express Grand Welcomed At Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– आजिवली-जवण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नितीन लायगुडे यांची निवड, 1 मताने मारली बाजी
– शिळींब गावात भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन; अनिकेत घुलेंकडून कार्यक्रमासाठी शिवरायांची आकर्षक मूर्ती भेट