व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश
Sharad-Pawar

Photo Courtesy : X / Sharad Pawar


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. ह्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे काही नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाची ही पहिली यादी असून लवकरच दुसरी यादी देखील जाहीर होईल, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने अखेरीस आज (दि. 30) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्यात एकूण 5 जणांच्या नावांचा आणि मतदारसंघांचा समावेश आहे. या यादीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभेसाठी पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे हे रिंगणात उतरणार आहेत. तसेच अहमदनगरमधून अपेक्षेप्रमाणे आता निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ( NCP Sharad Pawar Party Announced 5 candidates of Lok Sabah Election 2024 Nilesh Lanke Supriya Sule Amol Kohle )

शरद पवार यांच्या पक्षाचे पहिले 5 उमेदवार –
1. वर्धा (08) – अमर काळे
2. दिंडोरी (20) – भास्करराव भगरे
3. बारामती (35) – सुप्रिया सुळे
4. शिरुर (36) – डॉ. अमोल कोल्हे
5. अहमदनगर (37) – निलेश लंके

विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे!… pic.twitter.com/oiXVgTvXP1

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 30, 2024

अधिक वाचा –
– समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील आर्या अहिरे प्रथम । Talegaon Dabhade
– ‘तुम्ही निवडून यालच..आपल्याला हा गड राखायचाय’, उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरेंना प्रचार सुरु करण्याचे आदेश
– वडगाव मावळ शहरात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा । Vadgaon Maval


Previous Post

लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात

Next Post

अखेर ठरलं! बारामती लोकसभेत ननंद विरुद्ध भावजय लढत, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी । Supriya Sule Vs Sunetra Pawar

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Supriya-Sule-Sunetra-Pawar

अखेर ठरलं! बारामती लोकसभेत ननंद विरुद्ध भावजय लढत, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी । Supriya Sule Vs Sunetra Pawar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.