व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, January 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Maval News

ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार अनेक कामे प्रस्तावित असून त्या कामांना देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2024
in लोकल, ग्रामीण
mla-sunil-shelke-maval-news

Photo Courtesy : Team Dainik Maval


ग्रुप ग्रामपंचायत वेहेरगाव-दहिवली ‘नवीन ग्रामपंचायत कार्यालय’ उद्घाटन समारंभ आणि सुमारे 30 लाख निधीतून प्रजिमा 25 ते पडवळ वस्ती-दहिवली रस्ता करणे कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज, शनिवारी (दि. 2) संपन्न झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

‘वेहेरगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दहिवली,पडवळ वस्ती, देवघर वस्ती येथील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, कचरा संकलनासाठी घंटागाडी, स्मशानभुमी बांधणे, बंदिस्त गटार करणे इ.कामांसाठी निधी उपलब्ध होऊन बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार अनेक कामे प्रस्तावित असून त्या कामांना देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे,’ असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले. ( New Gram Panchayat Office of Vehergaon Dahivali Group Gram Panchayat inaugurated by MLA Sunil Shelke )

यावेळी माजी पं.स. सदस्य दिपक हुलावळे, संचालक खरेदी विक्री संघ भरत येवले, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, कुसुम काशीकर, सरपंच वर्षा मावकर, उपसरपंच शंकर बोरकर, तानाजी पडवळ, सुरेश गायकवाड, मधुकर पडवळ, सुनिल येवले, भाऊसाहेब मावकर, मिलिंद बोत्रे, विष्णू मावकर, राजू देवकर, संताजी मावकर, सचिन येवले, नवनाथ पडवळ, सागर देवकर, विकास पडवळ, रुपेश गायकवाड, पांडुरंग मावकर, बाळासाहेब मावकर, किरण येवले, अनिल गायकवाड, शामराव गायकवाड, शांताराम मावकर, संजय देवकर, दिनेश टिळेकर, रामचंद्र येवले, गणेश मावकर, मनोज देशमुख, बबनराव माने, माऊली देवकर, चंद्रकांत शेलार, युवराज पडवळ, अनिल पडवळ, अर्चना देवकर, काजल पडवळ, योगिता पडवळ, अर्चना येवले, मनीषा आंबेकर, पुजा पडवळ तसेच आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
– टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन । National Science Day
– वडगाव शहरातील जामा मस्जिद मधील विविध विकासकामांना सुरुवात; आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध


Previous Post

शिवे गावात महिलांना आर्थिक उन्नतीसाठी तीन दिवसीय मसाला बनवणे प्रशिक्षण शिबिर । Khed News

Next Post

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-news-sunil-shelke

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Digital battle in Mumbai Municipal Elections BJP leads campaign with Marvel style campaign

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’ स्टाईल कॅम्पेनद्वारे भाजपाची प्रचारात आघाडी

January 12, 2026
For first time after independence electricity will reach Rajmachi area in Maval DPDC approves electricity project

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच मावळातील राजमाची परिसरात पोहोचणार वीज ; जिल्हा नियोजन समितीतून 4 कोटी 64 लाखांचा वीज प्रकल्प मंजूर

January 12, 2026
Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्यांची आज होणार निवड

January 12, 2026
Unknown-Dead-Body

Vadgaon Maval : वडगाव मावळमधील पोटोबा महाराज मंदिराजवळ अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

January 12, 2026
Pune Zilla Parishad Administrator Gajanan Patil visits Zilla Parishad School in Navlakh Umbre

पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक गजानन पाटील यांची नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषद शाळा आणि पशूवैद्यकीय दवाखान्यात भेट

January 12, 2026
Chief Minister Devendra Fadnavis master plan and a new era of infrastructure in Mumbai

मायानगरीचा महाकायापालट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन’ आणि मुंबईत पायाभूत सुविधांचे नवे युग

January 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.