व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन । National Science Day

जागतिक विज्ञान दिनाच्या (दिनांक 28 फेब्रुवारी) निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2024
in लोकल, ग्रामीण
National-Science-Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


जागतिक विज्ञान दिनाच्या (दिनांक 28 फेब्रुवारी) निमित्ताने आंदर मावळ विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक वाढविण्या‌साठी हा दिवस साजरा करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, सरपंच सुवर्णा असवले व केंद्रप्रमुख सुभाष बुरकुले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गणेश काटकर, उर्मिला दीपक शिंदे, माजी अध्यक्ष अनिल असवले, विकास असवले, सदस्य राजेंद्र लंके, श्रीकांत मोढवे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

दरम्यान या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सातवीच्या विध्यार्थ्यांनी सह‌भाग घेतला. विविध विषय व घटकांवर आधारित प्रयोगांचे आयोजन फुफ्फुस कार्य, भुकंप, डोअर बेल, मानवी शरीररचना, चांद्रयान 3, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि वापर, मिरची कांडप यंत्र, सूर्यमाला यासारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते. यावेळी गावातील अनेक नागरिकांनी व पालकांनी या ठिकाणी भेटी देऊन प्रयोग कशा पद्धतीने साकारले व त्या प्रयोगाची माहिती घेत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना व पालकांना व्यवस्थित रित्या प्रयोगाची माहिती व फायदे सांगितले. ( Science Exhibition Organized at Zilla Parishad School Takwe Budruk Maval )

तसेच परिसरातील इतर शाळांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यामध्ये प्रामुख्याने जि.प.शाळा वाघमारेवाडी, फळणे, बेलज या शाळेतील विद्याथ्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांसह विविध प्रयोगाची माहिती घेऊन या प्रदर्शनाला प्रदर्शला भेट दिली. या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मुख्याध्यापिका वंदना असवले, अध्यक्ष संदीप मालपोटे, उपाध्यक्ष गणेश काटकर, सदस्य व सर्व वर्गशिक्षकांनी केले.

अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांची आणखी एक दमदार कामगिरी; पाच वर्ष जुन्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
– ‘गाफील राहू नका, उद्याच निवडणूक असल्याचे समजून कामाला लागा’ – खासदार श्रीरंग बारणे यांचे आवाहन
– सुर्य तापला… कडक उन्हामुळे मावळ तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यात घट, पाहा कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?


Previous Post

वडगाव शहरातील जामा मस्जिद मधील विविध विकासकामांना सुरुवात; आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध

Next Post

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Namo-Shetkari-Maha-Samman-Nidhi-Yojana

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.