मावळ तालुक्याचे ( Maval ) विद्यमान आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांचा 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस ( Birthday ) असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे समर्थक कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह असतो. तसेच, आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते.
मावळ तालुक्यातीलच युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ अनंता गायकवाड ( Devabhau Gaikwad ) यांनी आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध समाज प्रबोधनकार, प्रख्यात कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची कीर्तनसेवा आयोजित केली आहे. ( Nivritti Maharaj Deshmukh Kirtan on occasion of Maval MLA Sunil Shelke birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कधी, कुठे आणि किती वाजता…
आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त पै. देवाभाऊ गायकवाड यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन होणार आहे.
कीर्तनाचे ठिकाण – मु.पो. टाकवे बु || तालुका मावळ, जिल्हा पुणे
( Nivritti Maharaj Deshmukh Kirtan on occasion of Maval MLA Sunil Shelke birthday )
अधिक वाचा –
कोण होणार वडगावची महासुगरण 2022 ! आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी स्पर्धा, जाणून घ्या
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धा, जाणून घ्या स्पर्धेबद्दल सर्वकाही I MLA Sunil Shelke Birthday