व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला यांसह मावळ तालुक्यातील ‘या’ पाणीपुरवठा योजनांसाठी अधिकारी स्तरावर बैठक

'सदर योजना पुर्ण करण्यासाठी अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. परंतू कामांना गती मिळत नाही.'

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 5, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
water-supply-schemes-maval

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (दि. 4 ऑक्टोबर) संपन्न झाली. यावेळी आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यातील कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला, पाटण, कुसगाव-डोंगरगाव, वराळे या प्रादेशिक योजनांची सद्यस्थिती प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली.

सदर योजना पुर्ण करण्यासाठी अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. परंतू कामांना गती मिळत नाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व योजना पुर्ण करणे आवश्यक आहे. वनविभागाच्या काही अडचणी असतील तर त्याचा पाठपुरावा करुन मार्ग काढावा. सर्व योजना लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. दिलेल्या कालावधीत जर योजना पूर्ण झाल्या नाहीत तर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बैठकीला आमदार शेळकें समवेत, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, मुख्य अभियंता पुणे राजेश रहाणे, शाखा अभियंता राजेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, अधिक्षक अभियंता वैशाली आवटे तसेच सरपंच, सदस्य, ठेकेदार आदी मान्यवर उपस्थित होते. ( Officer level meeting concluded for water supply schemes in Maval taluka in presence of mla sunil shelke at mumbai )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात वडगाव शहर भाजपाचा सक्रीय सहभाग; 7 टन कचरा संकलित
– मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; वाचा 29 ग्रामपंचायतींची यादी
– अजितदादांनी बाजी मारली! उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीपदानंतर पुण्याचे पालकमंत्री पदही ताब्यात, चंद्रकांतदादा ‘या’ जिल्ह्याचे पालक


Previous Post

बिगुल वाजलं! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका जाहीर, 9 ऑक्टोबरपासून प्रक्रिया होणार सुरु

Next Post

महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mahagaon-Gram-Panchayat-Maval

महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.