व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर : दिवाळी निमित्त संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना अल्प दरात साखर वाटप

दिवाळी सणानिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करण्यात येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 13, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
On occasion of Diwali festival sugar distributed at low price to member farmers of Sant Tukaram Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दिवाळी सणानिमित्त श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर या भागातील सभासद शेतकऱ्यांना दिवाळी भेट म्हणून साखरचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या गटागटामध्ये जाऊन साखरचे वाटप करण्याचे काम सुरु आहे. यावेळी पवनानगर सोमाटणे गटात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वाटप करतांना कारखान्याचे संचालक लक्ष्मण भालेराव, माजी संचालक ज्ञानेश्वर ठाकर,नरेंद्र ठाकर,माऊली आढाव, बाळासाहेब मोहोळ,रामदास घरदाळे,विजय ठाकर,सचिन ठाकर,पांडुरंग कडू,श्रीधर जाधव,नितीन वाघमारे,मोहन घरदाळे,सुनील काळे, सुनील घरदाळे, सुरेश आडकर, रविंद्र जांभुळकर,लहु कालेकर, जालिंदर जांभुळकर,विठ्ठल दळवी,किरण वाघुले,अमोल घोटकुले, यांच्या सह पवनमावळ परिसरातील शेतकरी साखर घेण्यासाठी मोठ्या उपस्थितीत होते.

दिवाळीच्या आधी महिनाभर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना गटामध्ये जाऊन सवलतीच्या दरात साखरेचे वाटप करत असून यामध्ये शेतकऱ्याचा वाहतुकीसाठी होणारा खर्च कमी होते. प्रत्येक गटामध्ये शेतकऱ्यांना दोन दिवस साखरेचे वाटप केले जात असते, असे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक लक्ष्मण भालेराव यांनी सांगितले.

तर, साखर कारखाना दरवर्षी आम्हाला दिवाळीला साखर सवलतीच्या दरात वाटप करत असतो. गेली तीन वर्षांपासून कारखान्याच्या वतीने प्रत्येक गटात साखर वाटप करत असुन यामुळे आम्हाला साखर घेण्यासाठी वाहतुकीचा खर्च होत होता, तो आमचा वाचला आहे. असे शेतकरी श्रीधर जाधव यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– मावळ पंचायत समितीवर असणार महिलाराज ; सभापतीपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर ! अनेक इच्छुक उमेदवारांना धक्का, ‘या’ दोन गटांत असणार सर्वाधिक चुरस

Next Post

ऐतिहासिक बेडसे लेणी पायथ्याशी वर्षावास सांगता समारोह व कठीण चिवरदान कार्यक्रम उत्साहात संपन्न । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Varshavasa Sahaja ceremony concluded with enthusiasm at he foot of historic Bedse Caves Maval

ऐतिहासिक बेडसे लेणी पायथ्याशी वर्षावास सांगता समारोह व कठीण चिवरदान कार्यक्रम उत्साहात संपन्न । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.