व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साथी पोर्टल-२ च्या सक्तीला विरोध! मावळ तालुक्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; अध्यक्ष नितीन जगताप यांची माहिती

मावळ तालुका फर्टिलायझर डीलर असोसिएशन चे अध्यक्ष नितीन जगताप यांनी याबाबत माहिती दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 29, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Opposition to imposition of Saathi Portal-2 response to strike by agricultural input sellers in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्य सरकारच्या कृषी विभागाने साथी पोर्टल-२ चा वापर सक्तीचा केल्याने राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या (माफदा) आवाहनानुसार मंगळवारी (दि. २८) पुणे जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे एक दिवस बंद ठेवण्यात आली. मावळ तालुक्यातही या बंदला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मावळ तालुका फर्टिलायझर डीलर असोसिएशन चे अध्यक्ष नितीन जगताप यांनी याबाबत बोलताना सांगितले की, साथी पोर्टल २ च्या अंमलबजावणी विरोधात विक्रेत्यांनी अनेक तक्रारी केल्या, त्या तक्रारींवर शासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संघटनेने राज्यव्यापी बंदचा निर्णय घेतला, या निर्णयास मावळमधील विक्रेत्यांनी मान्यता दिल्यानंतर हा संप पाळण्यात आला.

साथी पोर्टल-२ च्या सक्तीमुळे विक्रेत्यावर अनावश्यक ताण पडत आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना विक्रेत्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. शासनाकडून वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. या मुद्द्यावर लवकर तोडगा काढण्याची आमची मागणी आहे, असे मावळ तालुका फर्टिलायझर डीलर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन जगताप यांनी सांगितले.

साथी पोर्टल २ :
राज्याच्या कृषी विभागामार्फत बियाणे खरेदी व विक्रीसाठी साथी पोर्टल-२ ही व्यवस्था हंगाम २०25 पासून अमलात आणली. या पोर्टलबाबत विक्रेत्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारींचा विचार करून कृषी विभागाने या संदर्भात अंमलबजावणी स्थगित करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु अद्यापही साथी पोर्टल-२ चा वापर सक्तीने सुरू आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर


Previous Post

अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी । Maval Taluka

Next Post

लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा… । Mazi Ladki Bahin Yojana

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो... 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा... । Mazi Ladki Bahin Yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.