व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना ज्युनिअर कॉलेजची उज्वल निकालाची परंपरा कायम, सलग तिसऱ्या वर्षी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, वाचा अधिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी, (दि. २१ मे) दुपारी जाहीर झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 24, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Pavana Junior College Pavananagar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी, (दि. २१ मे) दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत पवना ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पवनानगर येथील कॉलेजने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

विज्ञान शाखेचे हे तिसरे वर्ष असून तीनही वर्षे या विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली. कॉलेजचा निकाल खालीलप्रमाणे ;
विज्ञान विभाग – १०० टक्के निकाल
प्रथम क्रमांक – कालेकर ओंकार कैलास – ६९.६७%
व्दितीय क्रमांक – कालेकर सार्थक मारुती – ६७.३३ %
तृतीय क्रमांक – कडू किरण काशिनाथ – ६०.५० %

वाणिज्य विभाग – ९४.८२ टक्के
प्रथम क्रमांक – कु.खराडे रोशनी संतोष -६७.८३%
व्दितीय क्रमांक – काळवीट सोनाली शंकर – ६६.५०%
तृतीय क्रमांक – कु.तुपे विना लहू – ६५.६७%

कला विभाग – ६३.८८ टक्के
प्रथम क्रमांक – कु.ढोरे अंकिता दत्तात्रय – ७४.७३%
व्दितीय क्रमांक – घारे अक्षदा सुनील – ६६.१७%
तृतीय क्रमांक – कु.सुतार साक्षी सुभाष – ६२.६७ %

सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे , सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले. ( Pavana Junior College Pavananagar Maval Taluka HSC Exam 12th Result 2024 Updates )

अधिक वाचा –
– बारावी बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विशेष उपक्रम सुरु, जाणून घ्या
– बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांवर कारवाई, तळेगाव दाभाडे पोलिसांची दबंग कामगिरी । Talegaon Dabhade Police
– सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली शिंदे यांची निवड । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मतमोजणीची तयारी झाली ! मावळ लोकसभेची ‘इथे’ होणार मतमोजणी, काय आहेत नियम ? वाचा सविस्तर

Next Post

शिक्षणाला वय नसते.. मावळमध्ये 58 वर्षांच्या आजीबाई झाल्या बारावी पास ! मार्क पाहून तुम्हीही म्हणाल, आज्जी ‘अभिनंदन’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Passed the HSC 12th examination at age of 58 Banatabai Kajle-Chopde from Maval Taluka

शिक्षणाला वय नसते.. मावळमध्ये 58 वर्षांच्या आजीबाई झाल्या बारावी पास ! मार्क पाहून तुम्हीही म्हणाल, आज्जी 'अभिनंदन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.