व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, February 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनाधरणाच्या काठावर तब्बल 27 वर्षांनी भरली शाळा!

पवनानगर भागातील पंचक्रोशीतील अनेक पिढ्या घडवणारे विद्यालय म्हणजे पवना विद्या मंदिर.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 1, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Pavana-Vidya-Mandir-Alumni-Meet

Pavana Vidya Mandir Alumni Meet


पवनानगर भागातील पंचक्रोशीतील अनेक पिढ्या घडवणारे विद्यालय म्हणजे पवना विद्या मंदिर. याच पवना विद्या मंदिर शाळेतील वर्ष 1994 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा पवनाधरण काठावर दिनांक 28 फेब्रुवारी 2023 भरला होता. यावेळी तब्बल 27 वर्षांनी पुन्हा एकदा शालेय जिवलग एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

महत्वाचे म्हणजे या विद्यार्थ्यांना घडवणारे त्यांचे गुरुजण देखील वेळात वेळ काढूण या स्नेह मेळाव्याला उपस्थित झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरजनांचे आशीर्वाद घेत त्यांचाही विशेष मानपत्र देऊन सन्मान केला. ( Pavana Vidya Mandir Pavananagar 1994 Batch Alumni Meet )

या मधल्या काळात विद्यार्थी इतके बदलले होते की त्यांना एकमेकांना ओळखणे देखील शक्य होत नव्हते. मात्र आठवणींची सांगड घालत ओळखी जुळल्या आणि गप्पांची मैफल नंतर चांगलीच रंगली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक वाचा –

– पवनानगरमधील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विविध विज्ञान प्रकल्प सादर
– शिळींब गावातील 25 महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण, एकदिवसीय शिबिरात महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे धडे


Previous Post

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम, मुलींमध्ये ‘हिने’ मारली बाजी

Next Post

सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shirgaon-Police-Station

सोमाटणे इथे पवना नदीच्या बाजूला पोलिसांचा छापा, तब्बल 1 लाखाच्या गांजासह आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) चे आदेश जारी

February 26, 2026
Prashantdada Bhagwat Yuva Manch organizes Shri Kshetra Vadhu Budruk Tulapur Samadhi Darshan Yatra

प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे मावळ तालुक्यातील शंभूभक्तांसाठी श्रीक्षेत्र वढू बु. आणि श्रीक्षेत्र तुळापूर समाधी दर्शन यात्रा

February 26, 2026
New executive committee of Maval Taluka Warkari Mandal announced

मावळ तालुका वारकरी मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

February 25, 2026
Maval Land Records Office Maval Bhumi Abhilekh

मावळातील भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या हाती ; उपअधीक्षक सहीत चार पदांवर पूर्णवेळ अधिकारीच नाही

February 25, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजना सरकारच्या विचारधीन ; स्मशानभूमी नसलेल्या गावात आधी स्मशानभूमीसाठी निधी दिला जाणार

February 25, 2026
boards giving information about government schemes for students should be displayed in all schools

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री

February 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.