व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

येळसे गावात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न, विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शन

मावळ तालुक्यात सध्याचा चांगल्या प्रकारात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 20, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Peek Vima Pathshala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्याचा चांगल्या प्रकारात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भात लागवडीची लगबग सुरू आहे. त्याच सोबत आपल्या भात पिकाला सुरक्षा कवच असावे, असे सर्व शेतकऱ्यांना वाटते आणि ते गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभाग व पीक विमा कंपनी यांच्या द्वारे प्रचार प्रसिद्धीचे काम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येळसे येथे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा पाठशाळा शेतकऱ्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

शुक्रवारी (दि. 18 जुलै) झालेल्या या कार्यक्रमाला एच.डी.एफ.सी. एर्गो अधिकारी राष्ट्रीय प्रमुख आझाद मिश्रा, सुभाषित गावित क्लेम हेड, योगेश परिहार राज्यप्रमुख, दत्तात्रय जगताप जिल्हा व्यवसथापक, पंकज साखरे उपव्यवस्थापक,विजय घोरपडे जिल्हा कोऑरडीनेटर, तुषार जगताप तालुका पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे कृषी सहायक विकास गोसावी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनोहर चांदगुडे, सी. एस. सी केंद्र संचालक तानाजी आडकर व ग्रामस्थ उपस्थित होते. ( Peek Vima Pathshala under Pradhan Mantri Pik Bima Yojana in Yelse Village Maval )

पीक विमा कंपनीचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पीक विमा कसा भरावा, पीक विमा, फार्मर अँप मध्ये माहिती कशी भरावी याबाबत डेमो द्वारे माहिती दिली. कृषीसहायक विकास गोसावी व पीक विमा प्रतिनिधी तुषार जगताप यांनी नुकसान झाल्यावर करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन पीक विमा कंपनी व येळसे ग्रामपंचायतीने केले. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला.

अधिक वाचा –
– मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर
– ‘वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार’ – आमदार सुनिल शेळके
– अनियमित वीजपुरवठ्यामुळे आंदर मावळातील नागरिकांचे हाल, आमदार शेळकेंनी घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सुचना


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News

Next Post

विजेच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे – आमदार शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Irregular electricity supply in Andar Maval

विजेच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन विद्युत खांब बसविणे, कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे - आमदार शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.