व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठान यांच्यामार्फत श्री बेलेश्वर देवस्थान इथे वृक्षारोपण

मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठाण करूंज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध देवस्थान श्री बेलेश्वर - करूंज इथे वृक्षारोपण करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 24, 2023
in लोकल, ग्रामीण
plantation-of-trees

Photo Courtesy : Dinkar Nimble


मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठाण करूंज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध देवस्थान श्री बेलेश्वर – करूंज इथे वृक्षारोपण करण्यात आले. करूंज पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र बेलेश्वर हे देवस्थान परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठान यांनी दिवसभर साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर मंदिराच्या अवती भवतीच्या परिसरात फुलझाडे लावून तो सुशोभित केला. ( plantation of trees at beleshwar devasthan at karunj village of maval taluka )

तसेच पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि पुढील काळात येणाऱ्या भाविकांना सावली मिळून मंदिर परिसर थंड आणि शांत रहावा म्हणून शेकडो झाडांची लागवडही करण्यात आली. यापुढील काळात येणार्‍या भाविकांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठान संयुक्तपणे काम करील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
हेही वाचा – मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी

ह्यावेळी हभप नारायण केंडे, भाऊसाहेब आंभोरे, दिनकरबुवा निंबळे, भाऊ महाराज काटे, गायनाचार्य विलास घारे, सचिन ठाकर, सागर वाळुंज, शाहिदास दहिभाते, उमेश लगड, परशुराम लोखंडे, संतोष जाधव, सहादु दहिभाते, नंदाराम जाधव, संजय घाडगे, गोरख तरस, संजय ढोरे, शिवाजी ढोले, बाजीराव ढोरे, बाळकृष्ण तुपे, विकास ठुले, मयुर दहिभाते, मारुती लोखंडे, मोतीराम दहिभाते, बाळु दहिभाते, मयुर लगड, दुर्वेश काटे, मनोहर निंबळे, छायाताई काकरे, अलका मोरे, सुषमा खानेकर, मालन ढोरे, कमल काकरे, अनुसुया म्हस्के, सखुबाई तिकोणे आणि नागरिक-भाविक उपस्थित होते. ( plantation of trees at beleshwar devasthan at karunj village of maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा नशेखोरांवर कारवाईचा दणका! 11 जणांना खावी लागणार जेलची हवा । Lonavala Crime
– “चंदा मामा अब नहीं दूर, चंदा मामा की बस एक टूर” – पंतप्रधान नरेंद्र मोदी; असं झालं चंद्रावर चंद्रयानाचं लँडिंग, जाणून घ्या
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’


Previous Post

सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा

Next Post

बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inner-wheel-club-Talegaon

बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
Uday Samant

मोठी बातमी ! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर

May 7, 2026
Students will get opportunity to visit NASA and ISRO Maharashtra Govt approves Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari initiative

विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

May 7, 2026
Balasaheb Dalvi elected as Chairman of Kothurne Various Development Cooperative Society in Pawan maval

पवन मावळातील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दळवी यांची बिनविरोध निवड

May 7, 2026
Police remove accused in BJP worker Ramesh Reddy murder case from scene

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी घटनास्थळावरून काढली धिंड

May 6, 2026
leopard Image

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.