व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला सुरुवात ; प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या लावणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

शनिवारी (दि.12) पहाटे ४ वाजता श्री पोटोबा महाराजांच्या अभिषेक व महापूजेने उत्सवाची सुरुवात होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 12, 2025
in लोकल, शहर
Potoba-Maharaj-Mandir

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त शनिवार, 12 एप्रिल आणि रविवार, 13 एप्रिल रोजी विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

tata cars weekends ads

  • शनिवारी (दि.12) पहाटे ४ वाजता श्री पोटोबा महाराजांच्या अभिषेक व महापूजेने उत्सवाची सुरुवात होणार आहे. सकाळी 6 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, सकाळी 7 वाजता छबिना, दुपारी 4 वाजता मानाचे बगाड, सायंकाळी 5 वाजता मनाच्या काठ्या, रात्री 8 वाजता फटाक्यांची आतषबाजी व रात्री 10 नंतर भजन स्पर्धा होणार आहेत. तसेच, रात्री 9 वाजता प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.

रविवारी (दि.13) सकाळी पालखी प्रदक्षिणा होणार असून, यामध्ये आळंदी येथील बाल भजनी मंडळाचा समावेश खास आकर्षण असणार आहे. सायंकाळी 6 वाजता निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार असून, निकाली कुस्त्यांसाठी 10 हजार रुपयांपर्यंत रोख इनाम देण्यात येणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


dainik maval ads may 2025

Previous Post

गहुंजेतील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज श्री हनुमान जन्मोत्सव ; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन

Next Post

माणसं पैशाने मोठी असण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठी असावी ; हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे प्रतिपादन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kirtan of Nivruti Maharaj Indurikar concluded at Vadgaon Maval

माणसं पैशाने मोठी असण्यापेक्षा कर्तृत्वाने मोठी असावी ; हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे प्रतिपादन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Developed Agricultural Resolution Mission Farmers meeting organized in Urse village Maval taluka

विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील उर्से गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन । Maval News

June 8, 2025
Crime

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या बारा जणांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल । Dehu Road Crime

June 8, 2025
Meeting of Maval Taluka Shiv Sena office bearers in backdrop of upcoming local body elections

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक । Maval News

June 8, 2025
Tree plantation in Lonavala Khandala area with message of cleanliness health plastic freedom

लोणावळा, खंडाळा भागात वृक्षारोपणासह स्वच्छता, आरोग्य, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश । Lonavala News

June 8, 2025
Accident

सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघात, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू । Talegaon Dabhade

June 8, 2025
MLA Sunil Shelke reviews preparations for Sant Tukaram Maharaj Ashadhi Wari Palkhi ceremony

आमदार सुनील शेळके यांच्याकडून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा । Dehu News

June 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.