व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती काय, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर । Pune News

पुणे जिल्ह्यातील आज (दि. 29 जुलै) सकाळी 8 वाजता घेण्यात आलेल्या नोंदीनुसार पूर स्थितीचा आढावा पुढीलप्रमाणे...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 29, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्यातील आज (दि. 29 जुलै) सकाळी 8 वाजता घेण्यात आलेल्या नोंदीनुसार पूर स्थितीचा आढावा पुढीलप्रमाणे:
खडकवासला प्रकल्प पुणे जिल्हा – ( Pune District Flood Status Water storage in dams )
1. खडकवासला धरणातून 18491 क्युसेक्स विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
2. पवना धरण 84.58% भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यातआलेला नाही. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
3. मुळशी धरण 84.36% भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यातआलेला नाही. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
4. पुणे बंडगार्डन विसर्ग 21277 क्युसेक्स आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
5. दौड धरणातून 15380 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.

6. चिल्हेवाडी धरणाच्या सांडव्यातून 1126 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
7. कळमोडी धरणाच्या सांडव्यातून 976 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
8. चासकमान धरणाच्या सांडव्यातून 3440 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
9. कासारसाई धरणाच्या सांडव्यातून 400 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
10. पानशेत धरणाच्या सांडव्यातून १५१३६ क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
11. गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून 676 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
12. वीर धरणाच्या सांडव्यातून 15111 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा –
– उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, वृक्ष लागवड आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Lonavala News
– मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षभर मिळणार मोफत वीज, वाचा सविस्तर
– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल


Previous Post

तळेगाव गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ! आरोपींना नवी मुंबईतून अटक । Talegaon Dabhade Firing Case

Next Post

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या ‘मनु भाकर’वर अभिनंदनाचा वर्षाव । Manu Bhaker

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Manu Bhaker

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या 'मनु भाकर'वर अभिनंदनाचा वर्षाव । Manu Bhaker

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.