व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ! आरोपींना नवी मुंबईतून अटक । Talegaon Dabhade Firing Case

चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत चार पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 29, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत चार पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे येथील गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या दोघांना मुंबई येथून अटक करण्यात आली. तर दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी परिसरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

दोन्ही कारवाईमध्ये एकूण चार पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी विकी खराडे आणि पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवीमधून अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी रोहित दर्गेश धर्माधिकारी आणि अनिकेत सतीश काजवे याला अटक करण्यात आली आहे.

तळेगावमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात तिघांना आधीच अटक करण्यात आली आहे. तर दोघेजण फरार होते. त्यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण द्वारे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. तर दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धर्माधिकारी आणि काजवे दोघे अवैधरित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळालेली होती. त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.

त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. तर तिसऱ्या कारवाईमध्ये पाच वर्षांपासून हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुषार उर्फ गोल्या रामराव राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला चाकणमधून अटक करण्यात आली. ( Talegaon Dabhade Firing Case Two accused arrested from Navi Mumbai )

अधिक वाचा –
– मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षभर मिळणार मोफत वीज, वाचा सविस्तर
– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल
– आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वारसांना 50 लाख मिळावेत ; तिहेरी हत्याकांडातील मृत महिलेच्या वारसांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट


Previous Post

लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी, काही तासात निर्णय मागे घेतल्याने चर्चा

Next Post

पुणे जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती काय, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana Dam

पुणे जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती काय, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.