व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी, काही तासात निर्णय मागे घेतल्याने चर्चा

मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर लावण्यात आलेली बंदी शनिवारी हटविण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 29, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Bhushi Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर लावण्यात आलेली बंदी शनिवारी हटविण्यात आली होती. परंतू अवघ्या काही तासात हा निर्णय फिरवण्यात आला आणि पुन्हा एकदा लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी लावण्यात आल्याचे आदेशपत्र काढण्यात आले आहे. या निर्णयामुळे पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. आता विकेंड असो किंना इतर दिवस पर्यटन स्थळांवर जायला पर्यटक नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. मावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी तत्काळ हा नवा आदेश जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात सोमवारी ऑरेंज तर मंगळवारी यलो अलर्ट देण्यात आला असल्याने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. ( An indefinite ban on all tourist spots in Maval and Mulshi talukas including Lonavala )

शनिवारी जेव्हा मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी उठविण्यात आली त्यानंतर भुशी धरणासह सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. रविवारचा मुहूर्त साधत भुशी धरणावर वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. परंतू आता सोमवारपासून पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. पूर्वीचा प्रतिबंधात्मक आदेश 27 जुलै रोजी रात्री बारापासून शिथिल करण्यात आला असल्याचे सुधारित पत्रक मावळ मुळशीचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी काढले होते. मात्र पुन्हा एकदा येथे पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली असल्याने नागरिक नाराज आहेत.

अधिक वाचा –
– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल
– आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वारसांना 50 लाख मिळावेत ; तिहेरी हत्याकांडातील मृत महिलेच्या वारसांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
– कार्ला – मळवली दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, वेहेरगांव मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी । Pune News


Previous Post

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, वृक्ष लागवड आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Lonavala News

Next Post

तळेगाव गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ! आरोपींना नवी मुंबईतून अटक । Talegaon Dabhade Firing Case

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

तळेगाव गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ! आरोपींना नवी मुंबईतून अटक । Talegaon Dabhade Firing Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.