व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, वृक्ष लागवड आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Lonavala News

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस असतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 28, 2024
in लोकल, शहर
Uddhav Thackeray birthday Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा येथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वृक्ष लागवडीसह विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना दिर्घायू लाभो यासाठी स्वयंभू श्री गणेश मंदिर अंबरवाडी येथे महाआरती करण्यात आली. त्यानंतर खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षरोपण करण्यात आले. त्यानंतर शिवानी रामशंकर गुप्ता, सागर राजू परदेशी, कुमारी दिव्या वीरेंद्र पारख, ऋग्वेद महेंद्र वैद्य या युवकांनी सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ( tree planting honoring meritorious students on occasion of Uddhav Thackeray birthday Lonavala )

यावेळी माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, काँग्रेसचे निखिल कवीश्वर, माजी नगरसेविका वृंदा गणात्रा, दादा धुमाळ, अरुण लाड, महेश खराडे, लक्ष्मण दाभाडे, शंकर जाधव, जितेंद्र राऊत, दीपक हुंडारे, संजय जेधे, सदानंद पिलाने, दिनेश वीर, सुनिल इंगुळकर, सतीश गोणते, अजय ढम, तेजस खराडे, चिराग खराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वारसांना 50 लाख मिळावेत ; तिहेरी हत्याकांडातील मृत महिलेच्या वारसांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
– कार्ला – मळवली दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, वेहेरगांव मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी । Pune News
– आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे ‘गुरुपूजन’ सोहळा उत्साहात । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षभर मिळणार मोफत वीज, वाचा सविस्तर

Next Post

लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी, काही तासात निर्णय मागे घेतल्याने चर्चा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhushi Dam

लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर अनिश्चित काळासाठी बंदी, काही तासात निर्णय मागे घेतल्याने चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.