व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे ‘गुरुपूजन’ सोहळा उत्साहात । Maval News

शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने कान्हे शाळेत 'गुरुपूजन' सोहळा संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 27, 2024
in लोकल, ग्रामीण
School Kanhe maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद केंद्र शाळा कान्हे येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे गुरुपूजन करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे पाद्यपूजन करत शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांचेसह सर्व शिक्षक बांधव आणि महिला शिक्षिका यांना भेटवस्तू देऊन सर्वांना वंदन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेणूका सातकर, सदस्या शिक्षणप्रेमी आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे, नंदिता दास, सविता दोडे यांनी सर्व कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष समीर सातकर यांनी सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ( Guru Poornima celebrated at Zilla Parishad Primary School Kanhe )

कार्यक्रमाचे शेवटी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सर्वासाठी चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती. शाळेतील सहकारी शिक्षक दादासाहेब खरात यांनी गुरुपौर्णिमेची आठवण ठेवून कान्हे शाळेच्या सर्व गुरुजनांचे आदरपूर्वक गुरुपूजन करुन गुरुदक्षिणा म्हणून भेटवस्तू देत शिक्षक बंधू भगिनींचा सन्मान केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक बंधूभगिनींच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे मनस्वी आभार मानले.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहर भाजपाच्या अध्यक्षपदी पुन्हा ‘दाभाडे’च । Talegaon Dabhade
– आनंदाची बातमी ! गौरी गणपती उत्सवानिमित्त 1 कोटी 70 लाखापेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
– आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान


Previous Post

सासूने आपल्यावर तंत्र-मंत्र केल्याचा सुनेचा आरोप, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल । Talegaon Dabhade

Next Post

कार्ला – मळवली दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, वेहेरगांव मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Karla Malvali Road closed

कार्ला - मळवली दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, वेहेरगांव मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.