व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहर भाजपाच्या अध्यक्षपदी पुन्हा ‘दाभाडे’च । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहराचे माजी अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाचे शहराध्यक्षपद रिक्त होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 27, 2024
in लोकल, शहर
Talegaon Dabhade City BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराचे माजी अध्यक्ष अशोक दाभाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाचे शहराध्यक्षपद रिक्त होते. तत्काळ दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती करावी अशी विनंती अशोक दाभाडे यांनी केली होती. अशोक दाभाडे यांचा राजीनामा स्विकारण्यात आला असून आता भाजपा तळेगाव दाभाडे शहरच्या प्रभारी अध्यक्षपदी माजी नगरसेवक तसेच पक्षाचे एकनिष्ठ संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

संतोष दाभाडे यांनी सन 2013 ते 2016 आणि 2016 ते 2019 या कालावधीमध्ये देखील पक्षाच्या शहर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. संतोष दाभाडे यांच्या नेतृत्वात 2016 मध्ये नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अर्थात तिसऱ्यांदा त्यांच्या शिरावर पक्षाच्या शहर अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. शुक्रवारी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी तसे नियुक्तीचे पत्र दिले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि अन्य सहकाऱ्यांनी दाभाडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ( Appointment of Santosh Dabhade Patil as Talegaon Dabhade City BJP President )

संतोष दाभाडे पाटील हे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सचिव, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, तसेच ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, सह्याद्री इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक पद देखील भूषविलेले आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अधिक वाचा –
– तिहेरी हत्याकांड प्रकरण : अखेर ‘त्या’ तिन्ही मायलेकरांचा शोध थांबवला, नदीची पाणीपातळी वाढल्याने निर्णय । Talegaon News
– पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News

– महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam


Previous Post

आनंदाची बातमी ! गौरी गणपती उत्सवानिमित्त 1 कोटी 70 लाखापेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

Next Post

मोठी बातमी ! मावळमधील ग्रामीण भागातील ‘या’ 10 ठिकाणच्या रस्ते विकासकामांना प्रशासकीय मान्यता, पाहा यादी । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
road development works in rural areas of Maval taluka

मोठी बातमी ! मावळमधील ग्रामीण भागातील 'या' 10 ठिकाणच्या रस्ते विकासकामांना प्रशासकीय मान्यता, पाहा यादी । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.