व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांचा रुटमार्च । Vadgaon Maval Police Route March

लोकसभा निवडणूक 2024 आणि आगामी सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिसांनी (ता. मावळ) सोमवारी (दिनांक 18 मार्च) वडगाव शहरातील बाजारपेठेत शिस्तबद्ध रित्या संचलन केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 20, 2024
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Police-Route-March

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूक 2024 आणि आगामी सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलिसांनी (ता. मावळ) सोमवारी (दिनांक 18 मार्च) वडगाव शहरातील बाजारपेठेत शिस्तबद्ध रित्या संचलन केले. वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च झाला, तसेच दंगाकाबू पथकाचे प्रात्यक्षिक पार पडले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली; रूटमार्च मध्ये पोलीस निरीक्षक कुमार कदम (वडगाव मावळ पोलिस स्टेशन) यांच्या सोबत सीआयएसएफ 609 कंपनीचे पोलिस निरिक्षक/मेश्राम +2 अधिकारी, 65 जवान तसेच पोलीस ठाण्यातील सपोनि/डोईजड, 1अधिकारी, 15 जवान हजर होते. ( Pune Gramin Vadgaon Maval Police Route March in background of Lok Sabha Election 2024 )

सध्या लोकसभा निवडणूकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच निवडणूकीची आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. अशा काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम रहावी. तसेत येत्या काळात होळी, रमजान, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांसारखे अनेक सण उत्सव आहेत. त्या सर्वच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी हा रूट मार्च काढल्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval
– लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी


dainik maval jahirat

Previous Post

‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा

Next Post

लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Code-of-Conduct

लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास 'या' नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.