व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 10, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व गावांत साजरी व्हावी; तहसीलदार-गटविकास अधिकारी मावळ यांना निवेदन

ब्रिटिश काळात क्रांतीची मशाल ज्यांनी पेटवली ते आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची दिनांक 7 सप्टेंबर रोजी जयंती असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 5, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Umaji-Naik-Birth-Anniversary

Photo Courtesy : Team Dainik Maval


ब्रिटिश काळात क्रांतीची मशाल ज्यांनी पेटवली ते आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची दिनांक 7 सप्टेंबर रोजी जयंती असते. उमाजी नाईक यांची जयंती शासकीय स्तरावर मावळ तालुक्यातील सर्व गावांत ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये साजरी व्हावी, याकरिता मावळ तालुका रामोशी संघटना यांच्यावतीने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना निवेदन देण्यात आले.

novel skill dev ads

उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी भिवडी इथे मोठ्या जल्लोषात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी होते, परंतू मावळ तालुक्यात शासकीय स्तरावर काहीच कार्यालयांमध्येच ही जयंती साजरी होती. असे न होता तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये उमाजी नाईक यांची जयंती साजरी व्हावी, याकरिता तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच ज्या कार्यालयात जयंती साजरी होणार नाही, तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील या पत्रातून करण्यात आली. ( Raje Umaji Naik Birth Anniversary should be celebrated in all the villages of maval taluka )

हे निवेदन पत्र देताना आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका संघटनेचे अध्यक्ष भाऊ साहेब चव्हाण, उपअध्यक्ष सुमित चुकाटे, सचिव शाम लांडगे, सचिन चव्हाण, कानिफनाथ चव्हाण, सचिन भंडलकर, गोरख चव्हाण, खंडू चव्हाण, संतोष चव्हाण, कार्ले रवी माकर आदी जण उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्र सरकारच्या कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना : जाणून घ्या योजनेची माहिती आणि संपूर्ण प्रक्रिया
– पवना धरण फुल्ल, तरीही पिंपरी-चिंचवड शहराला होतोय दिवसाआड पाणीपुरवठा, ‘हे’ आहे कारण
– कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी ‘यांची’ निवड, इंदोरी इथे कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम

24k kar spa


dainik maval ads

Previous Post

दहीहंडी, गणेशोत्सव जल्लोषात साजरे करा! मुख्यमंत्री शिंदेंच्या नागरिकांना शुभेच्छा, पाहा काय म्हणाले एकनाथ शिंदे

Next Post

मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘गावनिहाय संवाद दौरा’, आगामी निवडणूकांची पायाभरणी?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-NCP

मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'गावनिहाय संवाद दौरा', आगामी निवडणूकांची पायाभरणी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Tukde Bandi Kayda fragmentation law

मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा

July 9, 2025
Talegaon Chakan Shikrapur road needs urgent improvement Passengers are suffering

अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा

July 9, 2025
Distribution of saffron mango seedlings to farmers in Bhoyre Village for orchard cultivation

भोयरे येथील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी केशर आंबा रोपांचे वाटप । Maval News

July 9, 2025
Rice cultivation in Maval taluka using New method Farmers try to increase production

मावळ तालुक्यात चारसूत्री पद्धतीने भात लागवड जोमात ; कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचा निर्णय । Maval

July 9, 2025
Kharif-Season-Crop-Competition

राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत १६ पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर – वाचा सविस्तर

July 9, 2025
road in Pavananagar is in very poor condition Locals as well as tourists are facing problems

पवनानगर चौकातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था ; स्थानिकांसह पर्यटकांनाही होतोय त्रास । Pavana Nagar

July 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.