Dainik Maval News : अखिल मारवाडी महिला संघटना लोणावळा यांच्या वतीने खंडाळा येथील अंध वृद्ध आश्रमातील वृद्धांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. सर्वांना मिठाई आणि खाऊ वाटप करत त्यांच्या निरोगी व उदंड आयुष्यासाठी प्रार्थना यावेळी करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संघटनेच्या अध्यक्षा संध्या खंडेलवाल, सचिव अमृता लुनावत, प्रांतीय पर्यावरण प्रकल्प प्रमुख संगिता भुरट, प्रांतीय संगठन समिती प्रमुख साधना टाटीया, स्वाती खंडेलवाल, लता गुप्ता, अनिता खंडेलवाल, राजश्री खंडेलवाल, किर्ति गुप्ता आदी सदस्या यावेळी उपस्थित होत्या. ( Raksha Bandhan celebrated by tying rakhi to the blind elderly of Khandala Lonavala )
अधिक वाचा –
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर