व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News

लोणावळा येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत शिवदुर्ग मित्र संस्थेच्या शिलेदारांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Raksha Bandhan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत शिवदुर्ग मित्र संस्थेच्या शिलेदारांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. लोणावळा येथील शिवदुर्ग संस्था अनेक वर्षांपासून बचाव कार्य क्षेत्रात कार्यरत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शिवदुर्ग मित्र प्रामुख्याने शिवदुर्ग रेस्क्यू टीम, शिवदुर्ग ॲनिमल रेस्क्यू, शिवदुर्ग फिटनेस, शिवदुर्ग क्लांयंबिग, शिवदुर्ग सांस्कृतिक विभाग, शिवदुर्ग सायकलिंग माध्यमातून कार्य करत जाते. जंगलात, किल्ल्यावर, डोंगर दऱ्यामध्ये फिरताना वाट चुकलेल्या लोकांना मदत करणे, जंगलात जखमी झालेल्या लोकांना रेस्कु करणे, दरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढणे, अशी बचावाची कामे टीमकडून केली जातात. ( Raksha Bandhan by tying rakhi to members of Shivdurg Mitra Lonavla Sanstha )

आजवर शिवदुर्ग मित्रने विविध रेस्कू ऑपरेशन राबविले आहे. तसेच सदस्यांकडून मावळ तालुक्यात अनेक सामाजिक कामेही केली जातात. पाण्यात बुडालेले मृतदेह, धबधब्यातुन वाहून गेलेले मृतदेह शोधणे व बाहेर काढणे असे काम संस्था विनामूल्य संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजवर विविध संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत.

अधिक वाचा –
– मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड । Pune News
– पवनानगर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये, गड-किल्ले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
– तळेगावनंतर अजित पवारांची लोणावळ्यात जनसंवाद सभा, नागरिकांसोबत साधला संवाद, मनोगतात केला महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख


dainik maval jahirat

Previous Post

शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर

Next Post

बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Maval-Police-Station

बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.