व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड । Pune News

पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाची आढावा बैठक नुकतीच दौंड येथे पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Mahila Police Patil Sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाची आढावा बैठक नुकतीच दौंड येथे पार पडली. या बैठकीत कचरेवाडी गावच्या पोलीस-पाटील मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. पुणे जिल्हा महिला अध्यक्ष हर्षदा संकपाळ यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी मोनिका कचरे पाटील यांच्या नावाची घोषणा केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळेभोर पाटील, महिला अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र तृप्ती मांडेकर, संपर्क प्रमुख अरुण केदारी, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लक्ष्मणराव शितोळे पाटील, खजिनदार महाराष्ट्र राज्य निलकंठ थोरात पाटील, गोरक्षनाथ नवले पाटील, सोनवणे पाटील, शेंडगे पाटील, हंडाळ पाटील, करपे पाटील, संजय जाधव, अनिल पडवळ पाटील, राहुल आंबेकर पाटील, राजश्री कचरे पाटील, पुजा परचंड पाटील, दातीर पाटील, सोनाली बोडके आणि इतर महाराष्ट्र राज्यातील व पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. ( Monika Ankush Kachare has been elected as Pune District President of Mahila Police Patil Sangh )

पुणे जिल्हा पोलीस पाटील संघ आढावा बैठक दौंड तालुका येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेत्रुत्वामध्ये संपन्न झाली. माजी अध्यक्षा पुणे जिल्हा महिला हर्षदा संकपाळ यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन महिला पुणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मोनिका अंकुश कचरे पाटील यांची नूतन अध्यक्षपदी घोषणा केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षा कचरे पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा –
– अजितदादांचे मावळात अतिभव्य स्वागत ; हे स्वागत संस्मरणीय आहे, मावळ तालुक्यासाठी 2 हजार 800 कोटींचा निधी दिला – अजित पवार
– रविंद्र भेगडे यांच्या हस्ते सोमाटणे येथे रुग्णांना फळे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा । Ravindra Bhegade
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पवनानगर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये, गड-किल्ले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Majhi Ladki Bahin Yojana launched

बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.