व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावनंतर अजित पवारांची लोणावळ्यात जनसंवाद सभा, नागरिकांसोबत साधला संवाद, मनोगतात केला महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) मावळ तालुक्यात आगमन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 16, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
NCP Ajit Pawar Jan Samman Yatra Lonavala Maval Taluka MLA Sunil Shelke

Photo Courtesy : FB / Ajit Pawar & MLA Sunil Shelke


Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) मावळ तालुक्यात आगमन झाले. तळेगाव दाभाडे येथे अभूतपूर्व स्वागतानंतर अजित पवार यांची जाहीर भव्य सभा झाली. त्यानंतर अजित पवार यांची लोणावळा येथे जन संवाद सभा झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

जन सन्मान यात्रेच्या दरम्यान लोणावळ्यात संवाद सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. लोणावळ्याला निसर्गाने भरभरून संपदा दिली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, माथेरान यांसारख्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. मावळ तालुक्यात 2800 कोटी रुपयांच्या विकास कामांची पूर्तता केली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ( NCP Ajit Pawar Jan Samman Yatra Lonavala Maval Taluka MLA Sunil Shelke )

बोरघाट ते सिंहगड इन्स्टिट्यूट समोरील काम जोमाने सुरू आहे, ज्या अंतर्गत टनेल आणि ब्रिज बांधले जात आहेत, याचा फायदा निश्चितपणे होईल. कोयना, भंडारदरा, पवना धरण येथे जल पर्यटनाचा विकास करण्याचा आमचा मानस आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

सोबत, लोणावळ्यातील गोरगरीबांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. लोणावळ्यात सरकारी शाळा तसेच सेमी-इंग्रजी शाळा सुरू झाल्या पाहिजेत. लोणावळ्याच्या हिताच्या कामांसाठी स्थानिकांनी सुचवलेल्या प्रस्तावांवर विचार करून योग्य योजना आखल्या जातील, अशी ग्वाही अजित पवार यांनी उपस्थितांना दिली.

अधिक वाचा –
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News


dainik maval jahirat

Previous Post

अजितदादांचे मावळात अतिभव्य स्वागत ; हे स्वागत संस्मरणीय आहे, मावळ तालुक्यासाठी 2 हजार 800 कोटींचा निधी दिला – अजित पवार

Next Post

पवनानगर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये, गड-किल्ले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Independence Day celebrated

पवनानगर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय - निमशासकीय कार्यालये, गड-किल्ले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.