व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महागांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राणी साबळे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election

मावळ तालुक्यातील महागांव ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी राणी संदिप साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 25, 2024
in लोकल, ग्रामीण
Mahagaon Group Gram Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील महागांव ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी राणी संदिप साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच योगिता सावंत यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी (दिनांक 23 एप्रिल 2024) निवड प्रक्रिया राबवण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सरपंच गोरख डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. यावेळी राणी साबळे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने सभाध्यक्ष सरपंच डोंगरे यांनी साबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सरपंच गोरख डोंगरे, सदस्य संतोष घारे, यमुना मरगळे, योगिता सावंत, स्वाती बहिरट, उर्मिला पडवळ यांच्या सह गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ( Rani Sable Elected Deputy Sarpanch Of Mahagaon Group Gram Panchayat Maval )

सदर सभेला ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अनुपस्थित होते. तसेच सचिव म्हणून ग्रामसेवक एल.एस. साळवे यांनी काम पाहिले आहे. निवडीनंतर गुलालाची उधळण करत पेढे भरवून आंनदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच उपसरपंच राणी साबळे यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निवडणूकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; आतापर्यंत 18 उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल
– ना कुठली चर्चा, ना कोणता गाजावाजा ! मावळ लोकसभेसाठी ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी यांनी शांततेत भरला उमेदवारी अर्ज। Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

संतापजनक ! अतिक्रमणाची बातमी लावली म्हणून पत्रकारांना शिवीगाळ आणि दमदाटी, कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरिक्षक म्हणून विवेकानंद सिंग यांची नियुक्ती । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ECI

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरिक्षक म्हणून विवेकानंद सिंग यांची नियुक्ती । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.