व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषद देईल’ – आमदार शेळके

लोणावळा नगरपरिषद इथे आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 22, 2024
in लोकल, शहर
lonavla-nagar-parishad

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा नगरपरिषद इथे आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने शहरातील विकास कामांबाबत चर्चा झाली. तसेच उपस्थित नागरिकांसोबत आमदार महोदयांनी संवाद साधून त्यांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोणावळा इथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषदेकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे फेब्रुवारीमध्ये शिवजयंतीवेळी भुमिपूजन करण्याचा मानस असुन त्या अनुषंगाने स्मारकास मंजुरी घेऊन लवकरच त्यावर निधीची तरतूद केली जाईल, असे आमदार शेळकेंनी सांगितले. ( review meeting in presence of mla sunil shelke at lonavla nagar parishad )

या बैठकीला आमदार सुनिल शेळके, मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलीस निरीक्षक सिताराम डुब्बल, MSRDC कार्यकारी अभियंता श्रीमती शैलजा पाटील, सा.बां. विभाग उप अभियंता धनराज दराडे, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक राजु बच्चे, भरत हरपुडे, विलास बडेकर, सुभाष सोनवणे, दत्ता येवले, अमित गवळी, निखील कविश्वर, राजु बोराटी, नारायण पाळेकर, जीवन गायकवाड, माणिक मराठे, विशाल पाडाळे, आरोहीता तळेगावकर, उमा मेहता, रचना सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील श्री तुकाराम महाराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम । Dehu News
– मावळ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाची वडगाव इथे विशेष बैठक; विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर । Maval NCP
– आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News


Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनानगर ते कोथूर्णे रस्ता आणि आर्डव-ब्राम्हणोली रस्त्याचे भूमिपूजन । Maval News

Next Post

शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ram-mandir-pranpratishtha-ceremony

शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली... प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

All parties support RPI massive march in Lonavala Demand for action against those who vandalized memorial

लोणावळ्यात ‘आरपीआय’च्या दणका मोर्चाला सर्वपक्षीयांचा पाठींबा ; राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाची तोडफोड करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

September 16, 2025
Bengal monitor injured in dog attack was saved by prompt action of animal lovers

श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडीला प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान

September 16, 2025
Accident

जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर जांभूळ फाटा येथे भीषण अपघात ; 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू । Maval News

September 16, 2025
Teachers are main source of instilling confidence in students said Santosh Khandge Talegaon Dabhade

शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन योग्य दिशा दाखविणारा मुख्य स्त्रोत – संतोष खांडगे । Talegaon Dabhade

September 16, 2025
Inauguration of new classrooms at Shri Sant Tukaram Vidyalaya in Shivne Maval

पवन मावळातील शिवणे येथील श्री संत तुकाराम विद्यालयातील नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन । Maval News

September 16, 2025
Transport Minister Pratap Sarnaik visited Lonavala bus stand inspected bus stand area

मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News

September 15, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.