व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लहान वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये आकर्षक रिंगण सोहळा संपन्न । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त (दि. 17 जुलै) वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान वारकऱ्यांचा विठू नामाच्या गजरात आकर्षक रिंगण सोहळा संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 18, 2024
in लोकल, शहर
Krishnarao Bhegde School Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त (दि. 17 जुलै) वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान वारकऱ्यांचा विठू नामाच्या गजरात आकर्षक रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आषाढी एकादशी निमित्त शाळेतील बाल वारकरी प्रज्योत गायकवाड, विघ्नेश डाळिंबकर, सप्तश्री उगले, आराध्या फुके या विद्यार्थ्यांनी वारी व वारकरीचे महत्त्व सांगितले. तसेच सहशिक्षिका प्रतिमा पाठक यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी व देवशयनी एकादशी याचे महत्त्व सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी विष्णूचे अवतार असलेले पांडुरंग व विठ्ठल ही एकाच देवाची रूपे आहेत हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. ( Ringan ceremony at Krishnarao Bhegde School Talegaon Dabhade On occasion of Ashadhi Ekadashi )

कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे संचालिका मंगलाताई काकडे, सोनल काकडे, सुप्रिया काकडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर,पर्यवेक्षिका ज्योती सावंत, कीर्ती कुलकर्णी, अश्विनी भट या उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षिका माधुरी गवस यांनी केले.

अधिक वाचा –
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयषोघात रंगला पालखी सोहळा
– भात उत्पादन वाढीसाठी कडधे गावात चारसूत्री पद्धतीवरील प्रकल्पाचे आयोजन ; लाभार्थी शेतकऱ्यांना निविष्टा वाटप
– ग्रामीण भागात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News


Previous Post

आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News

Next Post

मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Students Felicitated at Panchayat Samiti office Maval

मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.