व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भर पावसात उधळला गुलाल, कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंचपदी शंकुतला वाघमारे, अवघ्या 1 मताने मारली बाजी । Gram Panchayat Election

वन मावळ विभागातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या कोथुर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शकुंतला काळू वाघमारे यांची निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 24, 2024
in लोकल, ग्रामीण
Kothurne Gram Panchayat Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळ विभागातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या कोथुर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शकुंतला काळू वाघमारे यांची अवघ्या एका मताच्या फरकाने निवड झाली आहे. कोथुर्णे ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच संदीप मारुती दळवी यांनी ठरविल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

यावेळी विशेष सभा बोलावण्यात आली. त्यात सरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूकीची घोषणा झाली. यावेळी शकुंतला काळू वाघमारे यांना चार मते मिळाली, तर जुईली सुरेश दळवी यांना तीन मते मिळाल्याने शकुंतला वाघमारे या अघ्या एका मताने विजयी होऊन सरपंच बनल्या. ( Shakuntala Waghmare Elected Sarpanch of Kothurne Gram Panchayat Maval )

निवडणूक अधिकारी म्हणून सचिन कोकाटे तर सचिव म्हणून एस.बी. तिडके पाटील यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पल्लवी फाटक, सदस्य प्रमोद दळवी, आंबोली सोनवणे, संदीप दळवी, जुईली दळवी, रुपाली दळवी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

अधिक वाचा –
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News
– ‘प्रत्येकीला सन्मानाची वागणूक देणाऱ्या आण्णांसोबत भगिनी म्हणून सदैव उभ्या राहू’, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात
– बदलापूर अत्याचार प्रकरणाचा मावळातील जनतेकडून तीव्र निषेध, वडगाव मावळ येथे निषेध मोर्चा आणि तहसीलदारांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

किल्ले लोहगड परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांना जागरुक राहण्याच्या सुचना । Maval News

Next Post

कामशेत पोलिसांची मोठी कारवाई, 98 किलो गांजासह 56 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kamshet police

कामशेत पोलिसांची मोठी कारवाई, 98 किलो गांजासह 56 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.